राज्यघटना imp नोट्स – घटनाक्रम

* घटना निर्मिती * 

 

* एम.एन. रॉय यांनी 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना मांडली होती.

 

* कॅबिनेट मिशन १९४६ शिफारशीनुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली.

 

* कॅबिनेट मिशन सदस्य :- पेथिक लॉरेन्स – स्टॅफोर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर.

 

* घटना समितीची एकूण सदस्य संख्या 389 होती . देशाच्या फाळणीनंतर ती २९९ झाली . 

 

* घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली . 

 

* घटना समितीच्या पहिल्या बैठकीस एकूण २११ सदस्य हजार होते . 

 

* ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून सिन्हा यांची निवड 

 

* 11 डिसेंबर 1946 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड . 

 

* सर बी एन राव हे घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार होते . 

 

* 13 डिसेंबर 1946 रोजी पं. नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने मंजूर केला.   

 

* 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रध्वज स्वीकारला.

 

* घटना तयार करण्यासाठी 2 वर्षे, 11 महिने आणि १७ दिवस लागले

 

*घटना तयार करण्यासाठी एकूण सुमारे 64 लाख रुपये खर्च झाले.

याचा बाहेरचा प्रश्न पोलीस भरतीमध्ये येत नाही. त्यामुळे या घटना काळजीपूर्वक वाचा व लक्षात ठेवा…

 

 

✅️ * घटना समितीमध्ये 15 महिला सदस्य होत्या

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!