PYQ special test July 17, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट TelegramAll the very best👍♥️ 1 / 101177 × 99 =? 116323 116423 116523 116623 2 / 10पुण्यातील हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरु केले? महात्मा फुले सवित्रीबाई फुले महर्षी कर्वे पंडित रमाबाई 3 / 10सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी महर्शी कर्वे 4 / 10इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? स्वादुपिंड यकृत मुत्रपिंड यापैकी नाही 5 / 10आदर पूनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? विप्रो भारत बायोटेक सिरम इन्स्टिट्यूट इन्फोसिस 6 / 10कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? निंदा म्यान आण शपथ 7 / 10सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड डफरीन लॉर्ड रिपन 8 / 10हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया 9 / 10फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते खान अब्दुल गफार खान सर सय्यद अहमद सरोजिनी नायडू लाला लाजपत राय 10 / 10दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर त्यांचा लसावी किती? 300 280 240 250 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)