संगणक व माहिती तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट

0

संगणक व माहिती तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट 😍

All the very best👍♥️

फक्त आत्मविश्वास मनात असुद्या , कारण आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर आपण आपले ध्येय प्राप्त करू शकतो.....

1 / 15

गणनक्रियेhसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते ?

2 / 15

संगणकांचे वर्गीकरण त्याच्या कार्यपद्धतीनुसार किती प्रकारात केले जाते ?

3 / 15

' कॅम्पुटरचा जनक 'म्हणून....... यांना ओळखले जाते.

4 / 15

.......हे सर्वाधिक मेमरी दर्शवणारे परिमाण आहे.

5 / 15

सॉफ्टवेअरला.......असेही म्हणतात.

6 / 15

फेसबुक हे....... आहे.

7 / 15

उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कोणत्या डिव्हाइस चा वापर केला जातो.

8 / 15

डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात.

9 / 15

इस्त्रोने बनवलेल्या नवीन सुपर कम्प्युटरचे नाव काय ?

10 / 15

' फोर जी ' म्हणजेच........होय.

11 / 15

स्वतंत्र भारतात लँडलाईन सेवा कोणी सुरू केली ?

12 / 15

सीडीची साठवण क्षमता किती असते ?

13 / 15

1989 मध्ये ' टीम बर्नर- ली ' यांनी कोणती संकल्पना अस्तित्वात आणली ?

14 / 15

......मध्ये ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला.

15 / 15

इंटरनेटला मराठीत प्रतिशब्द कोणता आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!