लक्ष्य करिअर अकॅडमी सोलापूर टेस्ट July 15, 2022 by Tile विषय – संधी, भूगोल, लसावी आणि मसावि…. Telegram 0 Created on July 15, 2022 By Tileलक्ष्य करिअर अकॅडमी टेस्टसंधीमहाराष्ट्र भूगोललसावी मसावि या टॉपिक वरील imp टेस्ट 1 / 56'दिगंत' या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा. दिगः + अंत दिग + अंत दिग + अंत दिक + अंत 2 / 56'कवि + ईश्वर' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? विसर्ग संधी व्यंजन संधी स्वर संधी यापैकी नाही 3 / 56व्यंजन संधीची उदाहरणे असलेला गट ओळखा. (अ) पृथक् + करण = पृथक्करण (ब) रज: + गुण = रजोगुण (क) मनः + रम = मनोरम (ड) मृत + शकट = मृच्छकर फक्त अ व ब बरोबर फक्त ब व क बरोबर फक्त अ व ड बरोबर फक्त ब व ड बरोबर 4 / 56'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो ? भाषांतर्गत भाष्यंतर्गत भाषेतर्गत भाषांअतर्गत 5 / 56'विपत्काल' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते ? वि + पद्काल विपद् + काल विप + त्काल विपत् + काल 6 / 56पुढील चुकीचा संधीविग्रह कोणता, ते सांगा. गुरू + ओघ = गुर्वेघ रमा + इच्छा = रमेच्छा स्व + ईर = स्वैर प्रीति + अर्थ = प्रीत्यर्थ 7 / 56मनःपटल या विसर्गसंधीची फोड..... मन+पटल मनस्+पटल मनो+पटल मन: +पटल 8 / 56'शीतोष्ण', आत्मोन्नती' हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ? व्यंजनसंधी विसर्गसंधी स्वरसंधी यापैकी नाही 9 / 56रंग + छटा = ? छटारंग रंगच्छटा रंगछटा यापैकी नाही 10 / 56'उच्छेद' या जोडशब्दातील अचूक पोटशब्द ओळखा ? उच् + छेद उत + च्छेद उ + च्छेद यापैकी नाही 11 / 56महाराष्ट्राच्या बहुतेक भागात....... प्रवाह प्रणाली आढळते. वक्राकार वृछाकार समांतर अनिश्चित 12 / 56महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे ? कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली 13 / 56महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ? अमरावती विभाग नाशिक विभाग औरंगाबाद विभाग पुणे विभाग 14 / 56महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते ? 25 26 18 20 15 / 56महाराष्ट्रातील.......हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. कोकण विदर्भ मुंबई मराठवाडा 16 / 56कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ? पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर 17 / 56शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? मुळशी जुन्नर वडगाव शिरूर 18 / 56देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? पहिला चौथा तिसरा पाचवा 19 / 56 महाराष्ट्रामध्ये सध्या किती प्रशासकीय विभाग आहेत? 4 6 8 11 20 / 56महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे? 700 800 900 570 21 / 56 महाराष्ट्र राज्याचे दक्षिणोत्तर लांबी किती किमी आहे? 720 750 725 800 22 / 56 महाराष्ट्राचा आकार ____आहे. त्रिकोणाकृती गोलाकार पंचकोनी सांगता येणार नाही 23 / 56क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? पुणे औरंगाबाद मुंबई अमरावती 24 / 56महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला____ आहे. सह्याद्री डोंगर सातपुडा पर्वत चिरोली टेकड्या गाविलगड टेकड्या 25 / 56 महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्र मध्ये किती जिल्हे होते? 24 25 26 34 26 / 56 महाराष्ट्रात कोणती मृदा सर्वात जास्त आढळते? जांभी मृदा तांबडी मृदा रेगुर मृदा किंवा काळी मृदा लाल मृदा 27 / 56महाराष्ट्राच्या उत्तरेस ___पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस ___टेकड्या आहेत. गावीळगड आणि महादेव बालाघाट आणि भामरागड सातपुडा आणि गावीळगड सह्याद्री आणि नंदूरबार 28 / 56खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ? मेढा मावळ जुन्नर यापैकी नाही 29 / 56महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ? असिताश्म कडप्पा धारवार कृष्णपस्तर 30 / 56महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा.अ) सिंहगड ब) पूरंदरक) दौलताबाद ड) प्रतापगड क, ब, अ, ड ड, अ, ब, क ड, ब, अ, क क, ब, अ, ड 31 / 56पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्याची सीमा लागून आहेत? 4 5 6 7 32 / 56महाराष्ट्राच्या उत्तर दिशेकडील सातपुडा पर्वत रांगेत कोणते सर्वात उंच शिखर आहे? कळसुबाई महाबळेश्वर अस्तंभा साल्हेर 33 / 56तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे जळगाव नंदुरबार नासिक 34 / 56धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? उल्हास आंबा कुंडलिका सावित्री 35 / 56तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? नंदुरबार जळगाव धुळे नाशिक 36 / 56'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता? षड्मास षन्मास ष:मास यापैकी नाही 37 / 56'निश्चल' संधी विग्रह करा. नि + चल निः + चल निश् + चल यापैकी नाही 38 / 569, 15 व 18 यांनी निः शेष भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 330 240 270 180 39 / 56दोन संख्याचा म. सा. वि. 24 आहे. तर त्यांचा ल.सा.वि खालीलपैकी किती? 12 18 36 48 40 / 56अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 1657 ला भागल्यास 6 बाकी उरेल व 2037 ला भागल्यास 5 बाकी उरेल ? 227 127 170 210 41 / 562, 3, 4, 5, 6 किंवा 9 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 1 बाकी उरते अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती ? 961 900 901 981 42 / 56दोन संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावि 14 व लसावि 168 आहे तर x = ? 5 7 6 14 43 / 56दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा लसावि 255 आहे.तर त्या संख्यांचा मसावि किती ? 34 13 19 17 44 / 56सहा बेल एकाच वेळी वाजत आहेत. आता या सहा बेल अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंद या अंतराने वाजतात. तर 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये या सहा बेल किती वेळा एकत्र वाजतील? 15 वेळा 16 वेळा 120 वेळा यापैकी नाही 45 / 56दोन अंकी दोन संख्यांचा मसावि 30 असून लसावि हा मसाधि च्या 6 पट आहे. त्यापैकी एक संख्या 60 आहे तर दुसरी संख्या कोणती ? 45 60 90 75 46 / 56जर दोन संख्यांचा मसावि 15 आणि लसावि 825 असते तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ? 75 175 165 105 47 / 56दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावि 16 आणि लसावि 96 आहे. तर x=? 16 32 8 12 48 / 564 मीटर 95 cm, 9m व 16m, 65cm या मापाचे कापडाचे तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या किती मापाची मोजपट्टी असायला हवी? 65 cm 95 cm 45 cm 900 49 / 56एका टोपलीत काही फुले आहेत. त्यांचे 8 फुलांचे हार बनविल्यास टोपलीत 3 फुले उरतात. 12 फुलांचे हार बनविल्यास 7 फुले उरतात आणि 15 फुलांचे हार बनविल्यास 10 फुले उरतात तर टोपलीत एकूण किती फुले आहेत? 120 125 115 105 50 / 56अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 1657 ला भागल्यास 6 बाकी उरेल व 2037 ला भागल्यास 5 बाकी उरेल ? 227 127 170 210 51 / 56दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या कोणती? 108 120 132 156 52 / 56दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या? 8,18 22,24 16,18 12,16 53 / 56Q.8) क्रमगत दोन संख्यांचा लसावी 312 आहे, तर त्या संख्या कोणत्या? 22 व 24 24 व 26 20 व 22 16 व 18 54 / 56Q.4) तीन अंकी दोन संख्यांचा लसावी हा मसावि चा 117 पट आहे. जर त्यांचा मसावी 12 असल्यास, त्या दोन संख्यांमधील फरक किती? 36 72 69 48 55 / 56Q.5) 42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी च्या किती पट आहे? 10 18 21 15 56 / 5632 आणि 23 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी चा किती पट आहे? 32 736 368 35 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी…!Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)