इतिहास व समाजसुधारक

0

इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट

चाहे हम किसी भी परिस्थिती मे क्यू न हो
हमेशा प्रयास करना हमारे हाथ मे होता है....!

All the best👍♥️

1 / 20

इंदिरा गांधीजीनी 1930 मध्ये काँग्रेस स्वयंसेवकांची.........सेना स्थापन केली.

2 / 20

ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या?

3 / 20

11 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीचा गोळ्या घालून खून कोणत्या शहरात केला?

4 / 20

मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली?

5 / 20

महात्मा गांधीच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी.......... रोजी संप पुकारला.

6 / 20

चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले?

7 / 20

सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे.

8 / 20

कोणत्या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्यव्यवस्था अस्तित्वात आली.

9 / 20

' A nation in the making ' या पुस्तकाचे लेखक कोण?

10 / 20

राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधी उपस्थित होते?

11 / 20

राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले?

12 / 20

' लुटीचा सिद्धांत' ( Drain theory ) कोणी मांडला?

13 / 20

सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

14 / 20

ब्रिटिश पार्लमेंट वर निवडून येण्याची पहिले हिंदी सभासद कोण?

15 / 20

'अनहॅपी इंडिया ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

16 / 20

इंग्रजांना 'सैतान' असे खालील पैकी कोणी संबोधले?

17 / 20

गांधीजींनी अहमदाबादच्या गिरणी कामगारांनी मजुरीमध्ये किती टक्क्यांची मागणी करावी असे सांगितले?

18 / 20

जालियनवाला बाग हत्याकांड वेळी पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर कोण होता?

19 / 20

भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हाईसराय असे कोणाचे वर्णन केले जाते?

20 / 20

मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नावीक दलाचे बंड झाले?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!