IMP Current Affairs – 4 july

IMP Current affairs


Q. 1) नुकतेच महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

✅️ राहुल नार्वेकर


Q. 2) BSF चे विद्यमान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅️ पंकज कुमार सिंग


Q. 3) अलीकडेच ‘यायर लैपिड’ हे कोणत्या देशाचे 14 वे प्रधानमंत्री बनले आहे?

✅️ इजराइल


Q. 4 ) अलीकडेच कोणत्या राज्यात भगवान परशुरामाची 51 फूट उंचीची मूर्ती बसवली आहे?

✅️ अरुणाचल प्रदेश


Q.5) भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या नावाची केंद्रीयुक्त वेतन प्रणाली सुरू केली आहे?

✅️ PADMA


Q.6) Mercer च्या 2022 नुसार भारतातील सर्वात महागडे शहर कोणते?

✅️ मुंबई


Q.7) भारतीय ऑलिम्पिक संघटनेची प्रमुख प्रायोजक कंपनी कोणती?

✅️ अदानी स्पोर्ट्सलाईन्स


Q.8) अलीकडेच कोणत्या देशाने ब्रिक्स (BRICS) गटाचा सदस्य होण्यासाठी अर्ज केला आहे?

✅️ इराण


Q.9) 2022 मध्ये आयोजित 11व्या जागतिक शहरी मंचाचे ठिकाण कोणते आहे ?

✅️ – पोलंड


Q.10) नुकतेच नासाने चंद्रावर कोणते मिशन पाठवले आहे?

✅️ कॅपस्टोन


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!