मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट July 1, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍 Telegramअगर आपने एक बार ठान लिया जो करना है तो वह पुरा होणे तक आपको हार नहीं माननी चाहिये....!All the best👍♥️ 1 / 20आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे....... भाषा होय. मातृभाषा प्रमाणभाषा देवनागरी ब्राम्ही 2 / 20' मिष्टान्न ' शब्दाची संधी ओळखा. मिष्ट + अन्न मिष्टा + अन्न मिष्ट + आन्न मिष्टा + अन्न 3 / 20बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे...... होय. पुस्तक भाषा भावना लेखन 4 / 20मराठी भाषेत किती स्वरादीचा समावेश होतो? 2 4 10 7 5 / 20मराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत. 10 14 11 7 6 / 20' विद्वान ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. विद्वानांनी विदुषी पंडिता विदीर्ण 7 / 20' गायरान ' या शब्दाचे लिंग ओळखा. पुलिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग यापैकी नाही 8 / 20' आम्ही ' या सर्वनामचा प्रकार ओळखा. आत्मवाचक दर्शक प्रश्नार्थक पुरुषवाचक 9 / 20' त्याने बैलास मारले ' या वाक्यामध्ये ' मारले ' या क्रियापदाचा प्रकार ओळखा. आकर्मक सकर्मक विधान पूरक यापैकी नाही 10 / 20' गुरुजी मुलांना बसवितात.' क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य प्रयोजक सहायक भावकर्तृक 11 / 20' आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता.' वाक्याचा काळ ओळखा . रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ 12 / 20" मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा. " क्रियापदाचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थ विध्यर्थ 13 / 20' गल्लोगल्ली ' या शब्दाचा समास ओळखा. तात्पुरुष अव्ययीभाव द्विगु यापैकी नाही 14 / 20खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. क्लेश किळस कलश घास 15 / 20' निरंतर ' या शब्दाची संधी ओळखा. नि : +अंतर नीर+ अंतर नी + अंतर नि + आंतर 16 / 20खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा. अंदाज आग्रह अनुमान अटकळ 17 / 20' पानिपत झाले ' या वाक्यप्रचारातून काय सुचविले जाते? सगळीकडे पाणी पडले. सर्वनाश झाला. लढाई झाली. साक्षात्कार झाला. 18 / 20योग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकांचा...... संच जुडगा थप्पी झुबका 19 / 20सिंहाची....... होते? रेकणे चित्कारणे गर्जना हंबरणे 20 / 20जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा. कडी - कोयंडा केर - कचरा गोर - गरीब आंबट - निम्बत Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)