Special Police bharti test number 181 June 27, 2022 by Tile 0 Created on June 27, 2022 By Tile स्पेशल टेस्ट no. 181 Telegramटेस्ट मधील सर्व प्रश्न हे आजचा टेस्ट मधीलच आहे.मित्रांनो successful व्हायचं असेल तर प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस चांगली पाहिजे.. प्रॅक्टिस म्हणजेच रिविजन कारण जितकं तुम्ही रिविजन कराल तितका फायदा तुम्हाला होईलं.टेस्ट एकूण गुण - 50Passing - 45सर्वांना All the best 1 / 50गजाली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कोकणी पुणेरी नागपुरी अहिराणी 2 / 50वसंत राव शुगर इन्स्टिटयूट कोठे आहे? पुणे सोलापूर मुंबई नाशिक 3 / 50भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथी अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? मुंबई अलाहाबाद अहमदाबाद मद्रास 4 / 50खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द कोणता? उशीर आयदान हिरण ऐनवेळी 5 / 50पुणे जिल्ह्याचा पूर्व भागास... असे म्हणतात? देश देश मावळ पाठारी माळा यापैकी नाही 6 / 50ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल असे 1917 सालि कोणी घोषित केले? मोर्ले मिंटो मॉन्टेगू चेम्सफर्ड 7 / 50गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती मुंबई उपनगर सांगली गोंदिया 8 / 50खालीलपैकी कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? 1935 चा कायदा 1947 चा कायदा 1951 चा कायदा 1955 चा कायदा 9 / 50तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड रिपन लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेमसिंग लॉर्ड डलहौसी 10 / 50सन 1948 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? लॉर्ड रिपन लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड डलहौसी 11 / 50खालीलपैकी देशी शब्द कोणता ? ढेकूण बँक चक्र अग्नी 12 / 50√144+√28+√46+√324+√19 11 12 13 14 13 / 50महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ? असहकार चळवळ भारत छोडो आंदोलन सविनय कायदेभंग खिलापत चळवळ 14 / 506785 + 321 + 4370 = ? 11476 10746 10486 10466 15 / 50जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ? मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हा मुख्य अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी 16 / 501:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल? 150 अंश 165 अंश 185 अंश 135 अंश 17 / 50Poverty and un-british Rule in India चे लेखक कोण आहेत ? महात्मा गांधी दादाभाई नौरोजी लाला लजपत रॉय भगत सिंह 18 / 50'भाजीपाला' या शब्दाचा समास ओळखा ? समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व यापैकी नाही 19 / 50कर्तरी प्रयोगत क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो ? कर्म कर्ता व कर्म दोन्ही कर्ता व कर्म या पैकी नाही कर्ता 20 / 50एक काम 6 वयक्ती रोज 8 तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 वयक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ? 60 72 80 90 21 / 50डी. एन.ए. ( DAN ) म्हणजे काय? Deoxuribise nucleic acid Detoxynuteio alkali Detoxication nucleo amino acid यापैकी नाही. 22 / 50राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 3 जानेवारी 25 जानेवारी 26 जानेवारी 28 फेब्रुवारी 23 / 50इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? समता स्थळ एकता स्थळ शक्ती स्थळ राजघाट 24 / 50सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? केरळ गोवा अरुणाचल प्रदेश राजस्थान 25 / 50पहिल्या महिला ' एअर व्हाईस मार्शल ' कोण? कल्पना चावला पद्मावती बंडोपाध्याय किरण बेदी प्रेम माथुर 26 / 50' नाथसागर ' धरण कोठे आहे? सिल्लोड वैजापूर पैठण कन्नड 27 / 50न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत? 1 2 3 4 28 / 50अनुभट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? कोळसा निऑन युरेनियम हेलियम 29 / 50भारतीय नागरिकत्वाचा कायदा...... मध्ये मंजूर झाला. 1960 1955 1949 1950 30 / 50संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? शेगाव नागपूर गोंदिया मोझरी 31 / 50लक्षद्वीप बेटे.......समुद्रात वसलेली आहे. हिंदी महासागर बंगालचा उपसागर अरबी समुद्र पॅसिफिक महासागर 32 / 50शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? शिवनेरी सिंहगड रायगड राजगड 33 / 50विधानपरिषद या सभागृहांचा कालावधी किती असतो. 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष स्थाई सभागृह 34 / 50डेसिबल हे...... मोजण्याचे एकक आहे. आवाजाची तीव्रता अंतर उष्णता विद्युतप्रवाह 35 / 50ध्यानचंद्र ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट फुटबॉल टेनिस हॉकी 36 / 50' कुल ' या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते. कुळाचार कुळकर्णी कुलटा कुलीन 37 / 50' तळेघर ' या सामासीक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता? तळ्यातील घर तळाला आहे ते घर तळाचे घर घरातील तळाचा भाग 38 / 50प्रयोग सांगा. " त्याने साप मारला. " भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही 39 / 50खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा. पळवते. बसतो. पाहतो. यापैकी नाही. 40 / 50' सूर्य मावळत आहे ' पूर्ण भविष्यकाळ करा. सूर्य मावळेल. सूर्य मावळत असेल. सूर्य मावळला असेल. सूर्य मावळला. 41 / 50धातुसाधित विशेषण कोणते? पडकी माडी उंच इमारत चौथी भिंत पुढचे घर 42 / 50सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? पाच सहा आठ तीन 43 / 50' कुंकू ' शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. कुंकरू कुंकूसा कुंकूचा कुंकवा 44 / 50अयोग्य जोडी निवडा. प्रथमा - कर्ता चतुर्थी - संप्रदान पंचमी - अधिकरण तृतीया - करण 45 / 50' सुत ' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. सुता पुत्र सुती सुतणी 46 / 50खालील शब्दातील एक वचनी शब्द ओळखा. तळे मळे डोळे गोळे 47 / 50कोणतेही विशेष नाम.........असते. अनेक वचनी वचनहीन एक वचनी सामान्य नाम 48 / 50' गत्यंतर ' हा शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा. मन्वंतर धारोष्ण अत्यानंद यापैकी नाही 49 / 50खालीलपैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते? निरस मनोरंजन दुर्जन निस्तेज 50 / 50' ख, झ ' या वर्णांना काय म्हणतात? उष्म व्यंजन स्वतंत्र अर्धस्वर महाप्राण Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Test अतिशय इम्पॉर्टंट आहे सर्वांनी मन लावून व्यवस्थित सोडवाजोप्रश्न चुकतो तो प्रश्न व्यवस्थित कुठेतरी लिहून ठेवा. Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)