मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट June 27, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ♥️ Telegramमराठी हा खूप महत्वाचा विषय आहे . भरती कधी पण निघू शकते , म्हणून सर्व जण तयारीत राहा. या वर्षी वर्दी मिळालीच पाहिजे अशी जिद्द आणि तैयाऱी ठेवा.All the best 👍♥️ 1 / 20सिंह : छावा : : घोडा : ? कोकरू शिंगरू पाडस खेचर 2 / 20कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते. ब्राह्मी खरोष्टी मोडी देवनागरी 3 / 20व्यंजन + स्वर = ? द्वित्त जोडाक्षर अक्षर संयुक्त व्यंजन 4 / 20खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो. अं आ: ग ढ 5 / 20' राष्ट्राध्यक्ष ' या शब्दात किती व्यंजने आहेत. 2 तीन आठ 7 6 / 20' ख, झ ' या वर्णांना काय म्हणतात? उष्म व्यंजन स्वतंत्र अर्धस्वर महाप्राण 7 / 20खालीलपैकी विसर्ग संधीचे उदाहरण कोणते? निरस मनोरंजन दुर्जन निस्तेज 8 / 20' गत्यंतर ' हा शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा. मन्वंतर धारोष्ण अत्यानंद यापैकी नाही 9 / 20कोणतेही विशेष नाम.........असते. अनेक वचनी वचनहीन एक वचनी सामान्य नाम 10 / 20खालील शब्दातील एक वचनी शब्द ओळखा. तळे मळे डोळे गोळे 11 / 20' सुत ' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. सुता पुत्र सुती सुतणी 12 / 20अयोग्य जोडी निवडा. प्रथमा - कर्ता चतुर्थी - संप्रदान पंचमी - अधिकरण तृतीया - करण 13 / 20' कुंकू ' शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. कुंकरू कुंकूसा कुंकूचा कुंकवा 14 / 20सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? पाच सहा आठ तीन 15 / 20धातुसाधित विशेषण कोणते? पडकी माडी उंच इमारत चौथी भिंत पुढचे घर 16 / 20' सूर्य मावळत आहे ' पूर्ण भविष्यकाळ करा. सूर्य मावळेल. सूर्य मावळत असेल. सूर्य मावळला असेल. सूर्य मावळला. 17 / 20खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा. पळवते. बसतो. पाहतो. यापैकी नाही. 18 / 20प्रयोग सांगा. " त्याने साप मारला. " भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही 19 / 20' तळेघर ' या सामासीक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता? तळ्यातील घर तळाला आहे ते घर तळाचे घर घरातील तळाचा भाग 20 / 20' कुल ' या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते. कुळाचार कुळकर्णी कुलटा कुलीन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)