👇👇👇 24 june चालू घडामोडी 👇👇👇
Q.1) अन्नपूर्णा शिखरावर चढणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत?
>> गिर्यारोहक स्कालझांग रिग्झिन
Q.2) ऑस्ट्रेलियाच्या संसदेत हिजाब घालणारी पहिली मुस्लिम महिला कोण बनली आहे?
>> फातिमा पेमन
Q.3) कोणत्या दोन देशाच्या नौदलामध्ये समन्वित गस्त (IND-INDO CORPAT) ची 38 वी आवृत्ती 13 ते 24 जून 22 या कालावधीत आयोजित केली जात आहे?
>> भारत – इंडोनेशिया
Q.4) नुकतेच कोणत्या देशात 22 जून 2022 रोजी सकाळी 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप अफगाणिस्तानला झाला असून त्यामध्ये 1,000 हून अधिक लोक मारले गेले?
>> अफगाणिस्तान
Q.5 ) विश्वेश्वरी टुडू ने 20व्या लोक मेळाव्याचे आणि 13व्या कृषी मेळ्याचे उद्घाटन कुठे केले?
>> ओडिशा
Q. 6) भारतातील 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस (IDY) उत्सवाचे मुख्य ठिकाण कोणते आहे ?
>> म्हैसूर
Q.7) जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मासा अलीकडे कोणत्या देशात सापडला आहे?
>> कंबोडिया
Q.8) नुकतेच निधन झालेले ‘आर रवींद्रन’ कोण होते ?
>> फोटो पत्रकार