PYQ स्पेशल टेस्ट June 24, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट ♥️ TelegramAll the best👍♥️ 1 / 15देह देवाचे मंदिर! आत आत्मा परमेश्वर!! या पंक्तीतील अलंकार ओळखा. रूपक उपमा यमक अनुप्रास 2 / 15आई-वडील या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष समास अव्ययीभाव समास द्वंद्व द्विगु 3 / 15डीआरडीओने कोणाला नुकतेच सायंटिस्ट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केले आहे? डॉक्टर भिमसिंग मनीष कुमार हेमंत कुमार विद्युत मोहन 4 / 15परिसंवादासाठी जमलेल्या सहभाग पैकी 32 व्यक्ती चहा पितात. 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी घेतात तर परिसंवादासाठी जन्मलेल्या व्यक्तींची संख्या निवडा? 44 41 55 45 5 / 15पुणे जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? 18 21 23 14 6 / 15सर्वात जुनी वेधशाळा खालीलपैकी कोठे आहे? पुणे अलिबाग सिमला मुंबई 7 / 15E,O,U,A,? C B I P 8 / 15भारतातील जेंडर आणि चाइल्ड बजेट लागू करणारा पहिला राज्य कोणता? पश्चिम बंगाल तेलंगणा केरळ आंध्र प्रदेश 9 / 15उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला? जेजुरी सासवड भिवरी किकवी 10 / 15एका गाडीची किंमत सुरुवातीला 15 टक्के ने वाढवली आणि पुढील वर्षी पुन्हा पंधरा टक्के ने कमी झाली तर त्या गाडीची किंमत कोणता बदल झाला असेल? 2.25% घट 2.25% वाढ 15% वाढ 15% घट 11 / 15पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आले? 1880 1888 1884 1887 12 / 15पाच क्रमवार संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? 130 128 129 131 13 / 15पूर्वी कोंडाना नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता? राजगड रायगड सिंहगड तोरणा 14 / 15बेडसा गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद पुणे औरंगाबाद रायगड 15 / 15574² =? 329476 319476 309476 308476 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp