Special test number 178

पोलीस भरती स्पेशल टेस्ट..

 

सर्व मुलांनी 45 प्लस mark घेण्याचा प्रयत्न करा… ज्या मुलांना कमी mark येतात त्यांनी दोन दोन वेळा टेस्ट सोडवा….

0
Created on By Tile

स्पेशल टेस्ट no. 178

पोलीस भरती स्पेशल टेस्ट..

सर्व मुलांनी 45 प्लस mark घेण्याचा प्रयत्न करा... ज्या मुलांना कमी mark येतात त्यांनी दोन दोन वेळा टेस्ट सोडवा....

 

All the best

1 / 50

मिशिगन सरोवर कोणत्या देशात स्थित आहे?

2 / 50

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्या क्रांतिकारकांचे चिंचवड ते जन्मस्थान आहे?

3 / 50

शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते?

4 / 50

जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन कोणते?

5 / 50

पुण्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?

6 / 50

...... हा भारताचा संगीताचा पाया मानला जातो?

7 / 50

देवासमोर सतत तेवत असणारा दिवा या शब्दाबद्दल एक शब्द सांगा.

8 / 50

खालीलपैकी विरुद्ध अर्थाची अचूक जोडी ओळखा.

9 / 50

कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

10 / 50

नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवते?

11 / 50

वास्को द गामा यांचे भारतात सर्वप्रथम इसवीसन 1498 मध्ये कोठे आगमन झाले?

12 / 50

बालगंधर्व यांचे खरे नाव काय होते?

13 / 50

एक काम सहा व्यक्ती रोज आठ तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 व्यक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?

14 / 50

14,28,20,40,32,64,....?

15 / 50

पुण्याहून साताऱ्याला जाताना कोणत्या घाट लागतो?

16 / 50

' तृतीय रत्न ' हे नाटक कोणी लिहिले?

17 / 50

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते वृत्तपत्र नव्हते?

18 / 50

महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

19 / 50

केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली?

20 / 50

गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली?

21 / 50

उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवले?

22 / 50

महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली?

23 / 50

'पाटील स्कूल' व 'तलाठी स्कूल' ची स्थापना कोणी केली?

24 / 50

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले?

25 / 50

'ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली?

26 / 50

राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले?

27 / 50

गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले?

28 / 50

'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. ' असे कोणी म्हटले?

29 / 50

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?

30 / 50

'पॉव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?

31 / 50

गाय झाडाखाली बसली. ' झाडाखाली ' या शब्दाची जात?

32 / 50

'अकलेचा खंदक' म्हणजे?

33 / 50

'कणिक तींबने' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

34 / 50

ज्याला सीमा नाही असा.

35 / 50

'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

36 / 50

पहिले पद संख्या वाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो...... समास आहे.

37 / 50

ज्या सामाजिक शब्दातील पहिले पद प्रधान असेल त्या समासाला काय म्हणतात?

38 / 50

ध्वनीची किंवा शब्दांची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला......... म्हणतात.

39 / 50

संस्कृतीमधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दांमध्ये बराच बदल झाला अशा शब्दांना काय म्हणतात?

40 / 50

भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा.

41 / 50

' राम सतत गावी जात असे. ' हे वाक्य कोणत्या काळातील आहे?

42 / 50

केवलप्रयोगी अव्यय.........असतात.

43 / 50

दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणार्‍या अविकारी शब्दाला काय म्हणतात.

44 / 50

राम पुस्तक वाचतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

45 / 50

आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात?

46 / 50

दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून लिहा. जिभेला हाड नसणे.

47 / 50

' माझा चश्मा आण ' यातील ' आण ' हे कोणते क्रियापद आहे.

48 / 50

जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामांचा उपयोग करतो.

49 / 50

सचिन हा हुशार मुलगा आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे.

50 / 50

जेवण : भोजन : : झोप 😕

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!