21 june चालू घडामोडी
Q.1) कोणते विमानतळ हे 2022 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरले?
>> हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
Q. 2) कोणत्या विमानतळाने “स्कायट्रेक्स वर्ल्ड एअरपोर्ट पुरस्कार २०२२” जिंकला आहे?
>> केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू
Q. 3) कोणत्या विमानतळाला जगातील सर्वात सुधारित विमानतळ म्हणून पुरस्कार मिळाला?
King Khalid International Airport
>> रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ
Q. 4) कोणत्या विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ इमिग्रेशन प्रक्रिया पुरस्कार मिळाला?
>> कोपनहेगन विमानतळ
Q.5) प्रत्येक वर्षी “जागतिक सिकल सेल अनेमिया दिन” म्हणून कोणता दिन साजरा केला जातो?
> 19 जून
Q.6) जागतिक निर्वासित (रेफ्युजी ) दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
> 20 जून
Q. 7) जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
> 21 जून
Q.8) कोणी राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2022 चे उद्घाटन केले आहे?
>> शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
Q.9) भारताचे पहिले “डार्क स्काय रिजर्व” कोठे स्थापित झाले आहे?
>> लदाख
Q. 10 ) भारतीय संविधान अनकही कहाणी” पुस्तक कोणी लिहिले आहे?
> राम बहादूर राय
सर्वांनी आपल्या केलेल्या सेपरेट वही मध्ये लिहून ठेवा 👍.