‘ मराठी व्याकरण ‘ स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍

मराठी व्याकरण खुप imp आहे, म्हणून यावर जास्त फोकस करा.

All the best👍😍

1 / 21

'चौपदरी' या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.

2 / 21

यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो. या वाक्यातील काळ ओळखा.

3 / 21

पुढीलपैकी कोणते अव्यय उभयान्वयी अव्यय आहे?

4 / 21

दिलेल्या क्रियाविशेषण अव्यय याचा प्रकार ओळखा. नि :संशय

5 / 21

'विराटने शतक ठोकले.' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

6 / 21

विसर्गसंधी ओळखा. ' मन : + राज्य '

7 / 21

'बारभाई' या शब्दाचा समास ओळखा.

8 / 21

" शकुंतलेच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं ? तिच्यासारखी सौंदर्यवती तिच ! " या वाक्यातील अलंकार ओळखा.

9 / 21

खालीलपैकी कोणते वृत्त हे 'मात्रावृत्त' आहे.

10 / 21

'निढळ' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता.

11 / 21

'खापर फोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता.

12 / 21

'जशी देणावळ तशी धुणावळ' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे.

13 / 21

' समिती ' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे?

14 / 21

खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही.

15 / 21

खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

16 / 21

' मांजर माकडून उंदीर मारला गेला. ' हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे?

17 / 21

' मी सिनेमा पाहिला'याचा अपूर्ण भविष्यकाळ करा.

18 / 21

खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा.

19 / 21

'जीव टांगणीला लागणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा.

20 / 21

' पक्षी झाडावर बसतो. ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

21 / 21

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. " मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही. "

Your score is

The average score is 0%

0%

All the best👍

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!