Special test no.172 ( History )

गव्हनर स्पेशल टेस्ट बनवलेली आहे. या विषयावर परीक्षेत भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हे सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे विचार करून सोडवा.✅️✅️✅️

0
Created on By Tile

स्पेशल टेस्ट no. 172 (HISTORY)

History वर 15 मार्कांची टेस्ट दिली आहे. सर्व प्रश्न परीक्षेत येण्यासारखे आहेत. विचार करून सोडवा.

1 / 15

वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटीश मुलूखात कोणी सामील करून घेतले?

2 / 15

लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ) रेल्वेयुग सुरू केले. ब) स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले.. क) 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली. ड) 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरूवात केली.

3 / 15

स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?

4 / 15

1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर..... यांचा खून केला.

5 / 15

भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ने स्विकारले.

6 / 15

भारताची राजधानी कलकत्ता जनरलचे नाव सांगा.

7 / 15

आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार ........... ने सुरू केले.

8 / 15

भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते?

9 / 15

तिसरे इंग्रज-मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता?

10 / 15

कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमले ?

11 / 15

ने PWD (Public Works Department) नावाने स्वतंत्र एक खातेच निर्माण करून हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले.

12 / 15

भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ?

13 / 15

“तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली ?

14 / 15

वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा (1878) कोणी मंजुर केला ?

15 / 15

बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!