मराठी स्पेशल टेस्ट ( प्रयोग ) June 20, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी स्पेशल टेस्ट ( प्रयोग )♥️ Telegramसर्व प्रश्न महत्वाचे आहेत.All the very best👍😍 1 / 21प्रयोग ओळखा. "तो बैल बांधितो." कर्मनी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 2 / 21'प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो,' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मनी अकर्मक भावे 3 / 21'आईने रवीला मारले.' प्रयोग ओळखा. अकर्मक भावे प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग 4 / 21'पोलिसांनी चोरास पकडले.' वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक भावे सकर्मक भावे कर्तरी कर्मणी 5 / 21'पोलीस चोराला मारतात.' ( कर्तरी प्रयोग) या वाक्याचे भावे प्रयोगातील रूपांतर......... पोलिसांनी चोराला मारलं. पोलीस चोराला मारणार. पोलीस चोर मारतो. यापैकी नाही. 6 / 21'सर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले.' प्रयोग ओळखा. सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी सकर्मक कर्मनी 7 / 21'पोलिसांनी आंदोलनकर्त्यास हाकलले.' प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग 8 / 21'आज मला मळमळले.' प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही 9 / 21'आईने श्यामला मारले.' प्रयोग ओळखा. कर्मनी प्रयोग भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग 10 / 21'त्याला गाय आवडते.' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मनी भावे यापैकी नाही 11 / 21'आजी दृष्ट काढते.' प्रयोग ओळखा. कर्मनी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग 12 / 21'मुलाने बैलास मारले.' प्रयोग ओळखा. भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही 13 / 21' शिपायाने चोरास पकडले. ' प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी सकर्मक भावे अकर्मक भावे 14 / 21' त्याच्या घराचा दरवाजा उघडला. ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी समापन कर्मणी अकर्मक भावे 15 / 21प्रयोग सांगा. ' त्याने साप मारला. ' भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही 16 / 21खालीलपैकी कोणता घटक प्रयोगाची संबंधित नाही. कर्म कर्ता क्रियापद संधी 17 / 21' तिने गाणे म्हटले. ' या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग यापैकी नाही 18 / 21' वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारलेली. 'प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक भावे 19 / 21'नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली.' वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्तू - कर्म - संकर प्रयोग कर्तू - भाव कर्तरी प्रयोग कर्म - भाव संकर प्रयोग भाव कर्तरी प्रयोग 20 / 21' शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. ' प्रयोग ओळखा. कर्मणी कर्तरी भावे त्यापैकी नाही 21 / 21प्रयोग ओळखा. ' सुरेशने आंबा खाल्ला? ' कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)