स्पेशल टेस्ट no. 164 (50 mark ) June 16, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 votes, 0 avg 0 मिशन पोलीस भरती 50 मार्क स्पेशल टेस्ट Telegram All the best 1 / 50 भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? जिम कार्ब्रेट संजय गांधी गीर कान्हा 2 / 50 भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा ( e waste) खालीलपैकी कोणत्या शहरात निर्माण होतो? बेंगलोर हैद्राबाद मुंबई पुणे 3 / 50 महाराष्ट्राच्या सह्याद्री भागातील शिखर व जिल्हा यांच्या जोड्या लावा? शिखर जिल्हा अ) मांगी-तुंगी - 1) सातारा ब) तोरणा 2) नाशिक क) कळसुबाई 3) अहमदनगर ड) महाबळेश्वर 4) पुणे अ -2, ब -3, क - 1, ड - 4 अ -2, ब -4, क - 3, ड - 1 अ -2, ब -1, क - 4, ड - 3 अ -3, ब -4, क -1, ड - 2 4 / 50 महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सर हद्द लागत नाही? चंद्रपूर यवतमाळ गोंदिया नांदेड 5 / 50 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? अति पर्जन्याचा प्रदेश ओल्या दुष्काळाचा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश तराई 6 / 50 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? अलिबाग पुणे कोल्हापूर नागपूर 7 / 50 खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? महाबळेश्वर माथेरान पाचगणी आंबोली 8 / 50 खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? मुंब्रा मुरुड श्रीवर्धन देवगड 9 / 50 खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत नाही? वज्रेश्वरी राजवाडी आसवली उन्हेरे 10 / 50 खालील पैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? मुंबई पुणे पुणे सोलापूर पुणे बेंगलोर मुंबई-नाशिक हा रस्ता पुणे व सातारा दरम्यान लागतो. परंतु पुढे जाऊन तो बेंगलोरला सुद्धा मिळतो. हा प्रश्न एमपीएससी मध्ये आलेला आहे. 11 / 50 श्री संत तुकडोजी महाराज समाधी.... येथे आहे. नाशिक मोझरी नागपूर बुलढाणा 12 / 50 माथेरान हा प्रसिद्ध घटमाथा.... जवळ आहे. लोणावळा नेरुळ नेरळ पुणे 13 / 50 (imp प्रश्न ) - भारतीय राज्यघटनेचा सरनामा ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कोणी बोलले? ठाकुर दास भार्गव बी आर आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू m.v. पायली 14 / 50 भारतीय राज्यघटनेचा सरनामा मध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला? स्वातंत्र्य समता बंधुता न्याय 15 / 50 संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारले गेले? अमेरिका ऑस्ट्रेलिया जर्मनी फ्रान्स 16 / 50 "भारत हे संघराज्य आहे." यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? ( विचार करून उत्तर द्या ) एका राज्यघटना द्विगृही कायदेमंडळ राज्यघटनेची सर्वोच्चता न्यायालयीन पुनर्विलोकन 17 / 50 न्यायालयीन पुनर्विलोकन हे वैशिष्ट कोणत्या देशाचा घटनेकडून घेण्यात आला? इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा 18 / 50 भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949 26 डिसेंबर 1949 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1949 19 / 50 भारताच्या ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बी आर आंबेडकर जे बी कृपलानी सरदार वल्लभ भाई पटेल 20 / 50 राजकुमारी अमृतकौर ह्या कोणत्या मतदार संघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या? बिहार केंद्रीय प्रांत पंजाब मुंबई 21 / 50 संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू सरदार वल्लभ भाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22 / 50 संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेचे किती समित्या तयार केल्या होत्या? 22 11 7 24 23 / 50 भारतातील राष्ट्रपतींची द्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे? Canada Australia USA यापैकी नाही 24 / 50 संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू बी एन राव 25 / 50 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ? 11 16 114 116 26 / 50 भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा. ( Tax Asst. Mains 2019) अ) डॉ. राजेंद्र प्रसाद ब) एन्. गोपालस्वामी अय्यंगार क) डॉ. के. एस् मुन्शी योग्य पर्याय निवडा: ड) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर अ, क, ड ब, क ब, क, ड वरील सर्व 27 / 50 भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बी कृपलानी सरदार पटेल जवाहरलाल नेहरू 28 / 50 "एक एक जण या" यात एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? क्रमवाचक संख्यावाचक गुणवाचक पृथकत्ववाचक 29 / 50 बोलका पोपट उडून गेला. या वाक्यरचनेतील बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण असल्याचे सांगता येईल? अनिश्चयवाचक गुणविशेषण धातुसाधित विशेषण यापैकी नाही 30 / 50 रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती. या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे ? हे पृथकत्ववाचक संख्याविशेषण आहे. हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे. हे गणनावाचक संख्याविशेषण आहे. यापैकी नाही अनिश्चित संख्या विशेषण 31 / 50 खालीलपैकी विशेषण ओळखा.? कट्टा कबाड कट्टर कृती 32 / 50 पुढील वाक्यातील 'वाहती' या शब्दाचा प्रकार सांगा. 'अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे? संख्याविशेषण नामसाधित विशेषण धातुसाधित विशेषण अधी विशेषण 33 / 50 विशेषण या शब्दजातीमध्ये...(पूर्ण निट वाचा ) अ) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात.. ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो. क) सर्व विशेषणे विकारी असतात. वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? अ, ब आणि अ आणि क फक्त अ बरोबर अ, ब आणि क तिन्ही बरोबर 34 / 50 चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणचा प्रकार ओळखा. विधी विशेषण अधिविशेषण साधित विशेषण अनिश्चित विशेषण 35 / 50 'शिपाई शूर होता' या वाक्यातील शूर हा शब्द____आहे. नाम विशेषण सर्वनाम क्रियापद 36 / 50 काल मी मावळणारा सूर्य पाहिला. या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता ? गुण विशेषण क्रमवाचक विशेषण सिद्ध विशेषण साधित विशेषन 37 / 50 "आंबट बोरे"मधील विशेषणाचा प्रकार कोणता ? सार्वनामिक विशेषण संख्या विशेषण गुण विशेषण यापैकी नाही 38 / 50 सरकारने वर्ष 2030 पर्यंत कोळसा गॅसीफिकेशन करण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार केला आहे. 500 दशलक्ष 200 दशलक्ष 100 दशलक्ष 1000 दशलक्ष 39 / 50 कोणत्या महानगरपालिकेने कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना आधार देण्यासाठी 'उमेद जागर' हा कार्यक्रम सुरू केला आहे ? पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिल्ली महानगरपालिका मुंबई महानगरपालिका यापैकी नाही 40 / 50 खालीलपैकी कोणाला "कन्नडचे कबीर" म्हणून ओळखले जात होते ? बोल्वर मोहम्मद ह इब्राहिम सुतार एस. एल. भैरप्पा गिरीश कर्नाड 41 / 50 खालीलपैकी कोणाची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली ? सायरस मिस्त्री एन. चंद्रशेखरन रतन टाटा यापैकी नाही 42 / 50 द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या जागतिक लोकशाही निर्देशांका संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : (a) या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे. (b) भारत 46 व्या स्थानावर आहे. फक्त (a ) योग्य फक्त (b) योग्य दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य 43 / 50 भारताच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडने 5 कोस्ट गार्ड ऑफशोर पेट्रोल व्हेईकल (CGOPV) प्रकल्पाचे 5वे आणि अंतिम जहाज कराराच्या वेळापत्रकाच्या आधी वितरित केले. या जहाजाला •••••••• असे नाव देण्यातआले. ICGS विश्वस्त ICGS सार्थक ICGS सक्षम यापैकी नाही 44 / 50 दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 13 फेब्रुवारी 12 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी 10 फेब्रुवारी 45 / 50 कोणत्या संघाने आफ्रिका कप ऑफ नेशन्स चॅम्पियनशिपचे प्रथमच विजेतेपद पटकावले? सेनेगल दक्षिण आफ्रिका इजिप्त यापैकी नाही 46 / 50 कोणत्या संघाने AFC महिला आशियाई कप 2022 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ? भारत इराण चीन जपान 47 / 50 COVID-19 DNA लस सादर करणारा...हा जगातील पहिला देश ठरलं. अमेरिका भारत इंग्लंड फ्रान्स 48 / 50 भारतरत्न लता मंगेशकर यांनी ....ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. गानकोकिळा आनंदघन आकाशानंद यापैकी नाही 49 / 50 समतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी) संदर्भात विसंगत विधान कोणते ? रामानुजाचार्य 120 वर्षं जगले, त्यामुळे 120 किलो सोनं या पुतळ्यासाठी वापरण्यात आले. जगातील सर्वात उंच आसनस्थ पुतळा ठरला आहे. 216 फुट उंचीचा हा भव्य पुतळा संत श्री रामानुजाचार्य यांचा आहे. हा पुतळा ‘पंचलोहा', म्हणजेच सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या पाच धातूंच्या मिश्रणाने बनलेला आहे. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. 50 / 50 भारतातील शंभरावी युनिकॉर्न कंपनी कोणती ? मिशो गेम्स 24x7 क्रेड ओपन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp