PYQ टेस्ट गेम 😍 June 14, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 TelegramImp प्रश्न आहेत, कंटाळा आला तरी पण सोडवा.आपल्या ध्येयावर फोकस करा, कारणआज तुम्ही जेवढी मेहनत करालत्या मेहनतीच फळ तुम्हाला एक दिवशीनक्की च मिळणार आहे....!♥️ 1 / 21महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळते? ग्रामसेवक तहसीलदार तलाठी बी डी ओ 2 / 211857 मध्ये बंडखोरांनी केलेली पहिली हत्या कोठे झाली,? कानपूर बराकपूर दिल्ली मिरज 3 / 21भारतात पहिला गव्हर्नर जनरलची नियुक्ती केव्हा झाली? 1774 1858 1833 1911 4 / 21किमान आधारभूत किंमत एम एस पी किती असावी याबाबत केंद्र शासनाला सल्ला देणारी संस्था कोणती? भारतीय अन्न महामंडळ कृषी खर्च व मूल्य आयोग भारतीय कृषी संशोधन परिषद शेती महामंडळ 5 / 21खालीलपैकी भरतपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र ओरिसा गुजरात यापैकी नाही 6 / 21घटनेच्या कलमान्वये उच्च न्यायालय स्थापन कोणत्या कलमाने केले जाते? 210 214 212 220 7 / 21चिंतामणी या अष्टविनायक गणपती चे तीर्थक्षेत्र कोणते? अहमदनगर रायगड नागपूर पुणे 8 / 21एका शेतात काही म्हशी व काही बदके असतात. जर त्यांच्या पायाची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 24 जास्त असेल. तर त्या शेतात म्हशिंची संख्या किती? 6 7 12 8 9 / 21भीमबेटका च्या लेणी आणि शैलगृह हे कुठे आहेत? ओडिशा मध्य प्रदेश तामिळनाडू गुजरात 10 / 212020 चा 77 व गोल्डन ग्लोब अवॉर्ड मधील सर्वोत्तम चित्रपट कोणता? 1917 जोकर Zero रॉकेट मॅन 11 / 21लाल का चित्र पाहिल्यावर झाडाची हिरवी पाने कशी दिसतात? काळ्या रंगाची दिसतात दिसून येत नाही नैसर्गिक रंग छटेत दिसतात निळ्या रंगाचे दिसतात 12 / 21खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे? सह्याद्री माता कृष्णाकाठ प्रीतीसंगम माझा वीरुंगळा 13 / 21भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस कोणी केली? लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली लॉर्ड मेकॉले लॉर्ड विल्यम बेंटिक 14 / 21राजेवाडी या ठिकाणी कशाचे उत्पादन होते? काजू सुपारी अंजीर जांभूळ 15 / 21काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? 4 6 3 5 16 / 21त्रिकोणाच्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 120 अंश आहे तर तिसऱ्या कोनाचे माप किती? 30° 50° 60° 40° 17 / 21महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने..... या जिल्ह्यात आहेत. नागपूर ठाणे चंद्रपूर भंडारा 18 / 2111 ते 45 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत? 18,17 17,19 18,18 17, 18 19 / 21जर दोन टेबल व 3 खुर्च्यांची किंमत 3500 रुपये आहे आणि 3 टेबल व दोन खुर्च्या ची किंमत 4000₹ आहे. तर एका टेबल ची किंमत किती? 500 750 1000 1659 20 / 21राष्ट्रपतींना संसदेत अभीभाषण करण्यासाठी आमंत्रण कोणाकडून दिले जाते? महान्यायवादी लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान नियंत्रक व महालेखा परीक्षक 21 / 21गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमधून वाहते? 5 8 6 7 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍♥️हर हाल मे वर्दी पाना है……!♥️ Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)