PYQ स्पेशल मिशन पोलीस भरती टेस्ट June 11, 2022 by Tile 0 PYQ मिशन पोलीस भरती टेस्ट - 1 Telegram 1 / 50पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला? सातारा पुणे जालना यवतमाळ 2 / 50कवी कुसुमाग्रज यांनी जिवनलहरी या मात्रावृत्ताची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला ....... असे नाव दिले. प्रभा भृंग करणी मुद्रीक 3 / 501956 च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली? 19 आणि 6 14 आणि 7 14 आणि 6 यापैकी नाही 4 / 50खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? कावेरी गोदावरी कृष्णा नर्मदा 5 / 50मराठीतील पहिले प्रवासवर्णन म्हणून ओळखल्या 'माझा प्रवास' या पुस्तकाचे लेखक हे होत. पु. ल. देशपांडे गोडसे भटजी कुसुमाग्रज वी.स. खांडेकर 6 / 50विधान परिषद सभागृहचा कालावधी किती असतो? 5 वर्ष 6 वर्ष 2.5 वर्ष स्थायी 7 / 50"तानाजीने ओठावरून जीभ फिरवली" या वाक्यातील प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मनी प्रयोग 8 / 50स्पायरोगायरा' ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? टेरिडोफायटा ब्रायोफायटा थॅलोफायटा यापैकी नाही 9 / 50आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन? 20 मे 20 मार्च 20 नोव्हेंबर 20 जून 10 / 50सुकन्याचे नेत्र कमलदलाप्रमाणे सुंदर आहेत या वाक्यात कमलदल हे ...... आहे. साम्यवाचक शब्द उपमान उपमेय साधारण धर्म 11 / 50मराठी राजभाषा दिन कधी असतो? 27 जून 27 jan 27 feb 27 novb 12 / 50सर क्रिक (Sir Creek) खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? भारत - पाकिस्तान भारत - श्रीलंका भारत- बांग्लादेश यापैकी नाही 13 / 50इथे, आज, पुढे, मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत? स्थानिक साधित सिद्ध प्रकार दर्शक 14 / 50'GPRS' या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा. जनरल पोलार रेडिएशन सर्व्हिस जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस गुगल पॅकेट रेडिओ सर्व्हिस यापैकी नाही 15 / 50कार्बोनील क्लोराइड या वायू कोणत्या नावाने संबोधले जाते? फॉस्जिन मिथेन गॅस टिअर गॅस लॉफिंग गॅस 16 / 50'कोसला' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? पु. ल. देशपांडे भालचंद्र नेमाडे ग. दी. माडगुळकर शिवाजी सावंत 17 / 50प्रकाश हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे नाशिक नंदुरबार यापैकी नाही 18 / 50'नद्यास्तट:' या शब्दाचा संधी विग्रह कसा ? नद्या: + तट नद्या: + स्तत नद्या: + तट: यापैकी नाही 19 / 50'भावे प्रयोगाचे वाक्य कोणते? आईने मुलास जेवू घातले अनिलने पुस्तक वाचले मी उद्या जाणार नाही सविताने तिची अंगठी हरवली 20 / 50पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड झारखंड मध्यप्रदेश बिहार 21 / 50'वळणाचे पाणी वळणावरच जाते' या वाक्यातील दोन्ही ठिकाणच्या वळणाचाअर्थ...... शेतातले वळण वळचण घराण्याची रीत वळणदार अक्षर 22 / 50राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली? 1995 1993 2001 2004 23 / 50कर्करोगाचा उपचारासाठी... वापरतात. युरेनियम कोबाल्ट आयोडीन अल्ट्रा 24 / 50मिहान कुठे आहे? पूणे नागपूर औरंगाबाद कोल्हापूर 25 / 50'अनुरक्ता' ह्या शब्दाचा अर्थ प्रेमात पडलेली अशी जिचे गाल आरक्त आहेत अशी विनाकारण त्रास देणारी यापैकी नाही 26 / 50घड्याळातील लंबकाची गती हे गतीचे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? त्स्थानंतरणीय गती परिवलन गती कंपन गती यापैकी नाही 27 / 50सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे. वरील वाक्याचा प्रकार कोणता ? होकारार्थी नकारार्थी विधानार्थी केवल वाक्य 28 / 50___ या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते? महात्मा गांधी शांतता पुरस्कार रमण मॅगसेसे पुरस्कार नोबेल पुरस्कार मॅन बुकर पुरस्कार 29 / 50कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? ऋग्वेद सामवेद अथर्ववेद याजुर्वेद 30 / 50ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो त्यास काय म्हणतात? अव्ययीभाव समास तत्पुरुष समास द्विगू समास बहुव्रीहि समास 31 / 50भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? अफगाणिस्तान इराण दक्षिण आफ्रिका पाकिस्तान 32 / 50व्हि कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आर्थिक धोरण हरित क्रांती शैक्षणिक धोरण धवल क्रांती 33 / 50पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ? भले अरेच्या अरे ओघे 34 / 50ब्रिटिशांविरुद्ध पंजाब मध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? तेजसिंग लालसिंग दिलीपसिंग रामसिंग 35 / 50मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? पूल ऐतिहासिक इमारत कमानी जुन्या संरचना 36 / 50फॅरेडचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? सममूलभर रेणुभर अणूभार प्रोटोन 37 / 50तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ? स्वरसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी पूर्णसंधी 38 / 50ऑडिव रीडले ही कशाची जात आहे? साप कासव डॉल्फिन खेकडा 39 / 50TRIPS AND TRIMS या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? WTO IBRD IMP IMF 40 / 50मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे. या वाक्यात कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ? आवृत्तिवाचक क्रमवाचक पृथकत्ववाचक गणननावाचक 41 / 50SEZ....च्या विकासाशी संबंधित आहे. मत्स्यव्यवसाय शेती उद्योगधंदे पर्यावरण 42 / 50उच्च दर्जाचे लोखंड (steel) निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तांबे मँगनीज बॉक्साईट यापैकी नाही 43 / 50'हायकू' हा काव्यप्रकार कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. हिंदी जपानी अरबी फ्रेंच 44 / 50ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. स्वादूपिंड लाळोत्पादक ग्रंथी यकृत यापैकी नाही 45 / 50महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार.... ते.... आहे 72°6' ते 80°9' 71°6' ते 81°8' 70°5' ते 80° 9' 72°12' ते 81'8' 46 / 50अपूर्णविराम हे चिन्ह केव्हा वापरतात ? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यावर. स्पष्टीकरण द्यायचे असल्यास दोन शब्द जोडताना छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्यय यांनी जोडलेले असताना 47 / 50मोरचूद ची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? CaSo3 Cusl3 BaSO4 CuSo4 48 / 50कुफर या पेशी कशामध्ये आढळतात? मेंदू मुत्रपिंड यकृत प्लीहा 49 / 50वाक् + निश्चय' 'यातून संधीने सिद्ध होणारा शब्द कोणता ? वाग्निश्चय वाङनिश्चय वागनिश्चय यापैकी नाही 50 / 50'बाण खालून वर गेला' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. खालून वर बाण गेला Your score isThe average score is 0% 0% Restart quiz ALL THE BESTShare this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)