सिम्पल मराठी स्पेशल टेस्ट ” क्रियाविशेषण अव्यय “ June 10, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी स्पेशल टेस्ट " क्रियाविशेषण अव्यय "😇 Telegramमराठी हा खूप imp विषय आहे. हा विषय सोपा जरी वाटत असला तरी खूप अवघड आहे. म्हणून सर्वांनी लक्ष देऊन बरोबर उत्तर दया. 1 / 20खालील क्रिया विशेषण अव्यय ओळखा. भरभर मोठा की आणि 2 / 20चुकीचा पर्याय शोधा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.- स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय जेव्हा पूर्व दिशेला सूर्य उगवतो तेव्हा पक्षांचा किलबिलाट सुरू होतो.- कालवाचक क्रिया विशेषण अव्यय जसे सांगतो तसे वाग.- रितवाचक क्रियाविशेषण अव्यय जरी तू नापास झाला तरी तू पुन्हा प्रयत्न कर.- आवृत्ती वाचक क्रियाविशेषण अव्यय 3 / 20'जेथे दया, क्षमा शांती ; तेथे देवाची वसती '-- ही वाक्यरचना खालील दिलेल्या पैकी कोणत्या प्रकारचे आहे स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय संकेतदर्शक क्रियाविशेषण अव्यय कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय उद्देश सुदर्शन क्रिया विशेषण अव्यय 4 / 20खालील शब्दांचा प्रकार ओळखा. ' येरवाळी ' नाम क्रियाविशेषण क्रियापद विशेषण 5 / 20'बाण खालून वर गेला' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. खालून वर बाण गेला 6 / 20परिमाणवाचक विशेषण अव्यय ओळखा. मुद्दाम वारंवार खालून बिलकुल 7 / 20खालीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण अव्यय सांगणारे वाक्य ओळखा. तो आमच्याकडे अधून-मधून येतच राहिला. वारा सर्वत्र वाहत असतो. आई तुझी आठवण येते. सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले. 8 / 20झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत. परिमाणवाचक निश्चय दर्शक अनुकरण दर्शक निषेधार्थक 9 / 20आपण आता माझे थोडे ऐका. या वाक्यातील 'थोडे' हा शब्द.......... कालवाचक क्रिया विशेषण स्थल वाचक क्रियाविशेषण रिती वाचक क्रियाविशेषण परिमाण दर्शक क्रियाविशेषण 10 / 20सदासर्वदा योग तुझा घडावा. वाक्यातील कालवाचक क्रिया विशेषण ओळखा. योग तुझा सदा सर्वदा घडावा 11 / 20'आज' हा शब्द........ आहे. क्रियाविशेषण उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियापद 12 / 20'जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रिया विशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा. स्थलदर्शक संकेत दर्शक कारण निदर्शक कालदर्शक 13 / 20खालील पर्यायी उत्तरातील क्रियाविशेषण अव्यय असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते. तांदूळ - बिंदूळ वाईट- साईट उद्या- बिद्या गेला- बिला 14 / 20साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील 'देताना' हा शब्द.......... आहे. विशेषण शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय क्रियापद 15 / 20'सिद्ध क्रियाविशेषण' असलेले वाक्य कोणते. त्यामुळे त्यांचे येणे झाले नाही. तो दिवसाचा चालतो. आज त्यांची मोठी सभा झाली. तो मोठ्याने हसला. 16 / 20पर्यायी उत्तरातील रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. येथे, तेथे काल, उद्या हळू, सावकाश यापैकी नाही 17 / 20कालवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण ओळखा. मी तुला अनेकदा मदत केली. फुलराणी हिरव्यागार गालिच्यावर खेळत होती. नदीच्या पलीकडे देवीचे मंदिर आहे. काल अचानक मोठा पाऊसकाल अचानक मोठा पाऊस आला 18 / 20पुढील वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस. नाम साधी क्रियाविशेषण अव्यय विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय अवि साधित क्रियाविशेषण अव्ययअवि साधित क्रियाविशेषण अव्यय 19 / 20पुढीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण प्रकार ओळखा. आवृत्ती दर्शक गति दर्शक निश्चय दर्शक स्थितीदर्शक 20 / 20'क्रियाविशेषण' हे क्रियापदाचे विशेषण असते; पण ते विकारी असते. या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. फक्त पहिले वाक्य बरोबर आहे फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे दोन्ही वाक्य चूक आहेत दोन्ही वाक्य बरोबर आहेत Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍😍Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)