Maths स्पेशल टेस्ट – गुणोत्तर प्रमाण

0
Created on By Tile

गणित स्पेशल टेस्ट " गुणोत्तर प्रमाण "😍

गणित हा विषय खूप महत्वाचा आहे, म्हणून या टेस्ट मध्ये गणित मधील गुणोत्तर प्रमाण या टॉपिक वर imp प्रश्न दिले आहे.

All the best 👍

1 / 10

पुढीलपैकी कोणता संख्या संच प्रमाणात आहे?

2 / 10

पुढीलपैकी कोणत्या संचातील तीन संख्या या प्रमाणात आहेत.

3 / 10

12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर किती?

4 / 10

2 वर्तळाच्या त्रीज्यांचे गुणोत्तर 1 : 3 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?

5 / 10

दोन संख्यांची बेरीज 60 असून त्यांच्यातील फरक 10 आहे, तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती?

6 / 10

तीन संख्या 3 : 4 : 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 1250 आहे, तर त्या संख्या कोणत्या?

7 / 10

जर A : B = 3 : 4 आणि B : C = 5 : 7 तर A: C चे गुणोत्तर किती?

8 / 10

पहिल्या व दुसऱ्या संख्येची गुणोत्तर 4 : 5 आहे. दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 2 : 3 आहे, जर पहिली संख्या 32 असल्यास तिसरी संख्या कोणती?

9 / 10

जर 3A = 4B = 6C तर A: B : C चे गुणोत्तर किती?

10 / 10

एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे गुणोत्तर 3:7:8 आहे, तर त्याच्या अंतर कोनापैकी सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!