9 October current affairs | 9 ऑक्टोबर चालू घडामोडी

Q.1) ऑकलंडमध्ये “Modi @20: Dreams Meet Delivery ” या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले?

 

उत्तर: एस जयशंकर

 

Q.2) राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला?

 

उत्तर: मल्लखांब

 

Q.3) बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 

उत्तर: मोहित भाटिया

 

Q.4) UAPA न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

 

उत्तर: दिनेश कुमार

 

Q.5) भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलाने व्हाईट शिपिंग इन्फॉर्मेशन एक्सचेंजवर करार केला?

 

उत्तर : न्यूझीलंड

 

Q.6) आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची 5वी सभा कोणत्या ठिकाणी होणार आहे?

 

उत्तर: नवी दिल्ली

 

Q.7) जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस केव्हा साजरा केला जातो?

 

उत्तर: 6 ऑक्टोबर

 

Q.8) जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो?

 

उत्तर: 7 ऑक्टोबर

 

Q.9) भारतीय हवाई दल आपला स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करते?

 

उत्तर : 8 ऑक्टोबर

 

Q.10) जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?

 

उत्तरः 8 ऑक्टोबर

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!