* 9 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी *
1) नुकतेच महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका म्हणून कोणती महानगरपालिका घोषित झाली आहे?
✅️इचलकरंजी
2) 2022 चा वर्ल्ड फूड प्राईज कोणाला मिळाला आहे?
-NASAT Cynthia Rosenzweig
3) रिद्धिमान साहा प्रकरणी बीसीसीआयने कोणत्या पत्रकारावर २ वर्षांची बंदी घातली आहे?
✅️बोरिया मजुमदार
4) 1950 च्या दशकात सहा फॉर्म्युला वन ग्रैंड प्रिक्स जिंकणाऱ्या कोणत्या खेळाडूचे नुकतेच निधन झाले आहे?
✅️ – टोनी ब्रूक्स
5) “वर्ल्ड हॅन्ड हायजीन डे” दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
✅️ – 5मे
6) अलीकडेच व्हेईकल मुव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टम (VMTS) अँप कोणत्या राज्याने सुरु केले आहे?
✅️ हरियाणा
7) अवैद्य तंबाखू उत्पादनांच्या वाहतूक विरोधी रेल्वे संरक्षण दलाने कोणते ऑपरेशन राबविले?
✅️ – सतर्क
8) अलीकडेच कर्नाटकातील तरंगत्या पुलाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे?
✅️ मालपे (जिल्हा उड्डपी)
Insta | @Chalughadamodimarati
9) जगातील सर्वात लांब काचेच्या तळाचा पूल कोणत्या देशात सुरू झाला आहे?
✅️ व्हिएतनाम
10) #BeHUMANKIND ही कोणत्या दिवसाची थीम आहे?
✅️ जागतिक रेडक्रॉस दिन (8 मे)
11) imp – फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ” द लीजन ऑफ ऑनर ” या पुरस्काराने शाहरुख खान यांना सन्मानित करण्यात आले…..