🎯 *8 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯
Q.1) कॉमनवेल्थ स्पर्धेत; भारताच्या नवीन कुमारने कोणत्या खेळात सुवर्ण पदक पटकावले?
>> कुस्ती
Q. 2) कॉमनवेल्थ स्पर्धेत; पुरूषांच्या ट्रिपल जंप फायनलमध्ये भारताच्या एल्धोस पाॅलने कोणते पदक जिंकले आहे?
>> सुवर्ण
Q.3) कॉमनवेल्थ स्पर्धेत; कोणत्या भारतीय बॉक्सर खेळाडूने 67 किलो वजनी गटात सेमी फायनलमध्ये कांस्यपदक पटकावले?
>> रोहीत टोकस
Q.4) कॉमनवेल्थ स्पर्धेत; कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने आॅस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुईनचा पराभव करत महिलांच्या फ्रिस्टाईल 76 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले?
>> पुजा सिहाग
Q.5) कॉमनवेल्थ स्पर्धेत; भारतीय बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीनने कोणते पदक जिंकले?
>> कांस्य
Q.6) कॉमनवेल्थ स्पर्धेत; भारताच्या दिपक नेहराने कोणत्या खेळ प्रकरात पाकिस्तानच्या तैय्यब रजाला हरवून कांस्यपदक पटकावले?
>> कुस्ती
Q.7) कॉमनवेल्थ स्पर्धेत; भारतीय महिला नितू गंगसने महिलांच्या कोणत्या खेळ प्रकारात 48 किलो वजनी गटात सुवर्णपद पटकावले आहे?
>> बॉक्सिंग
Q.8) कॉमनवेल्थ स्पर्धेत; पुरूषांच्या ट्रिपल जंप फायनलमध्ये भारताच्या एल्धोस पाॅलने कोणते पदक पटकावले?
>> सुवर्ण
Q.9) कॉमनवेल्थ स्पर्धेत; भारताच्या अब्दुल्ला अबूबकरने कोणत्या खेळ प्रकारात रौप्यपदक पटकावले?
>> ट्रिपल जंप
Q.10) कॉमनवेल्थ स्पर्धेत; भारत विरुद्ध न्यूझीलंड महिलांच्या हाॅकी सामन्या भारताने कोणते पदक पटकावले पटकावले आहे?
>> कांस्य
Q.11) भारताची महिला भालाफेकपटू अणू राणीने किती मीटर भाला फेकून कांस्यपदक पटकावले आहे?
>> 60 मीटर
Q.12) कॉमनवेल्थ स्पर्धेत; भारतीय महिला बॉक्सर निखत जरीनने 50 किलो वजनी गटात कोणते पदक पटकावले?
>> सुवर्णपदक
Q.13) कॉमनवेल्थ स्पर्धेत; भारतीय बॉक्सर अमित पंघालने कोणत्या खेळ प्रकरात सुवर्णपदक जिंकले?
>> बॉक्सिंग
_