🎯 *7 जाने चालू घडामोडी* 🎯
Q.1) भारताचा 79 वा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे?
✅ *प्रणेश एम*
Q.2) 31 जानेवारी रोजी कोणत्या ठिकाणी G-20 ची पहिली बैठक होणार आहे?
✅ *पुद्दुचेरी*
Q.3) युद्धातील अनाथ मुलांबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक युद्ध अनाथ दिवस पाळल्या जातो?
✅ *6 जानेवारी*
Q.4) अलीकडेच कोणत्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे?
✅ *TRF LeT प्रॉक्सी*
Q.5) “वॉटर व्हिजन@2027” या थीमसह “पाण्यावरील पहिली अखिल भारतीय वार्षिक राज्य मंत्री परिषद कोणत्या मंत्रालयाने ” आयोजित केली आहे?
✅ *जलशक्ती मंत्रालय*
Q.6) ऑस्ट्रेलियाची कोणती पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे जिचा तिच्या सन्मानार्थ पुतळा बसविण्यात आला?
✅ *बेलिंडा क्लार्क*
Q.7) पहिल्या षटकात हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे?
✅ *जयदेव उनाडकट*
Q.8) भारतीय स्पेस टेक इकोसिस्टमला चालना देण्यासाठी कोणी सामंजस्य करार केला आहे?
✅ *इस्रो आणि मायक्रोसॉफ्ट*
Q.9) भारतीय रेल्वेचा कोणता विभाग सर्वात लांब संपूर्ण एबीएस विभाग बनला आहे?
✅ *पं. दीनदयाल उपाध्याय विभाग*
Q.10) कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार आहे?
✅ *अयोध्या*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖️➖️➖️
👉महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.