6 may चालू घडामोडी

👇👇6 मे स्पर्धात्मक चालुघडामोडी – 2022👇👇

1) अलीकडेच पहिले केरळ ऑलम्पिक गेम कोठे सुरू झाले आहे?

✅️- तिरुवनंतपुरम

2) ‘लॉझिजम एअर 2022’ या राष्ट्रीय स्तरावरील लॉजिस्टिक

सेमिनारचे आयोजन कोणी केले आहे?

✅️- IAF (Indian Air Force)

3) अलीकडेच राजस्थान मधील मियाँ का बाडा या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?

✅️-महेश नगर हॉल्ट 

4) खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 मध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके कोणत्या विद्यापीठाने जिंकली आहेत?

✅️- जैन विद्यापीठ ( 20 सुवर्ण 7 रजत 5 कांस्य)

5) भारतातील पहिले स्वदेशी हायड्रोजन इंधन विद्युत जहाज कोठे बांधले जाणार आहे?

✅️कोचीन शिपयार्ड

6) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने “मुख्यमंत्री मीतान योजना” सुरु झाली आहे?

✅️ छत्तीसगड

7) नुकतेच कोणाला “निर्मला देशपांडे स्मृती जागतिक शांती पुरस्कार” भेटला आहे?

✅️ – तेज कौल –

8) भारतीय तटरक्षक दलाने FAST पेट्रोल वेसल “कमला देवी” चे उद्घाटन कोठे केले आहे?

✅️ – पश्चिम बंगाल

9) अलीकडेच कोणत्या कंपनीने अतापार्यतचा सर्वात मोठा “IPO” सुरु केला आहे?

✅️ OLIC

 

10) कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस” साजरा केला जातो?

✅️- 4 मे

11) अलीकडेच कौशल्य मंत्रालयाने तांत्रिक कर्मचाऱ्यांना कुशल बनवण्यासाठी कोणत्या संस्थेशी करार केला आहे?

✅️- ISRO

 

12) अलीकडेच सेमीकॉण इंडिया कॉन्फरन्स 2022 चे उद्घाटन कोणी केले आहे?

✅️- नरेंद्र मोदी

 जागतिक बँकेने भारताच्या मिशन कर्मयोगी कार्यक्रमासाठी किती दशलक्ष डॉलर मदत मंजूर केली आहे?

✅️ 47 दशलक्ष डॉलर

14) अलीकडेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?

✅️अंशुल छत्रपती

15) देशातील पहिला जनुक कोष प्रकल्प कोठे राबविला जाणार आहे?

✅️ महाराष्ट्र

क्रेडिट – insta – @chalughadamodimarathi

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!