6 JUNE CURRENT AFFAIRS

6 जून चालू घडामोडी


Q. 1) तूर्की या देशाचे नाव बदलून नवीन कोणते नाव देण्यात आले आहे?

✅️तूर्कीये


Q.2) 2022 ची स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा कोणी जिंकली?

✅️-हरिणी लोगन


Q.3) कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठा आचल सेवा मोहीम सुरु केली आहे?

✅️ – राजस्थान


Q.4) कोणत्या राज्याला UN वर्ल्ड समिटमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार मिळाला आहे?

✅️ मेघालय


Q.5) फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती कोण बनली आहे?

✅️ इगा स्वीटेक

 

Q.6) ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे?

✅️- 1) स्वप्नील कुसळे
✅️ 2) आशी चौकशे


Q.7) कोणत्या सोशल मीडिया कंपनीने हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी AMBER अलर्ट सुरू केला आहे?

✅️ इंस्टाग्राम


Q.8) कोणता देश 15 ते 20 जून दरम्यान पहिली डिजिटल जनगणना करणार आहे?

✅️ बांग्लादेश


Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!