6 August chalu ghadamodi

6 August current Affairs


🎯 *6 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯

 

Q.1) कॉमनवेल्थ स्पर्धेत पॅरा पावरलिफ्टिंगमध्ये भारतासाठी सहावे सुवर्णपदक कोणी जिंकले आहे?

>> सुधीर लाठ

 

Q.2) कॉमनवेल्थ गेम्स 2022: मुरली श्रीशंकरने लांब उडीत कोणते पदक जिंकले?

>> रौप्यपदक

 

Q.3) कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेत साक्षी मलिकने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले?

>> कुस्ती 

 

Q.4) कॉमनवेल्थ 2022; कुस्ती स्पर्धेत बजरंग पूनियाने कोणते पदक जिंकले?

>> सुवर्ण

 

Q.5) कॉमनवेल्थ 2022; कुस्ती स्पर्धेत दिपक पूनियाने कोणते पदक जिंकले?

>> सुवर्ण

 

Q.6) कॉमनवेल 2022; कुस्ती स्पर्धेत दिव्या काकरने कोणते पदक जिंकले?

>> कांस्य 

 

Q.7) कॉमनवेल 2022; कुस्ती स्पर्धेत मोहित ग्रेवालने कोणते पदक जिंकले?

>> कांस्य

 

Q.8) जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट कोणत्या नदीवर बांधला जाणार आहे?

>> नर्मदा (मध्य प्रदेश) 

 

Q.9) नुकतेच मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे?

>> प्रवीण दरेकर

 

Q.10) केंद्रीय दक्षता आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>> सुरेश एन.पटेल

 

Q.11) Fintech स्टार्टअप BharatPe चे नवीन मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>> नलिन नेगी

 

Q.12) व्होडाफोन आयडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

>> रविंदर टक्कर

 

Q.13) कोणता देश UN SC काउंटर टेररिझम कमिटीची विशेष बैठक आयोजित करणार आहे?

>> भारत

 

Q.14) IDF वर्ल्ड डेअरी समिट 2022 कोठे येथे होणार आहे?

>> नवी दिल्ली

 

Q.15) भारत- आणी कोणत्या देशादरम्यान उत्तराखंडच्या औली येथे ‘युद्ध अभ्यास’ हा महासैनिक सराव होणार आहे?

>> अमेरिका 

 

Q.16) अलीकडेच कोणत्या माजी ऑस्ट्रेलियन बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू चे निधन झाले आहे?

>> जॉनी फेमेचॉन

 

____________________________

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!