6 , 7 आणि 8 सप्टेंबर चालू घडामोडी

चालू घडामोडी मराठी: 🎯 *6 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯*

Q.1) भारतीय वंशाचे ऋषी सूनक यांचा पराभव करत ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत?

*>> लिझ ट्रस*

Q.2) बालमृत्यू झाल्यास केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना किती दिवसांची प्रसूती रजा मिळणार आहे?

*>> 60 दिवस*

Q.3) प्रत्येक घरात आरओ पाणी असणारे उत्तर प्रदेश राज्यातील पहिले गाव कोणते ठरले आहे?

*>> भरतौल*

Q.4) अलीकडेच कोणत्या राज्याने ‘ग्रामीण बॅकयार्ड डुक्कर पालन योजना’ सुरू केली?

*>> मेघालय*

Q.5) राष्ट्राचे पहिले “नाईट स्काय अभयारण्य” कोठे स्थापन केले जाणार आहे?

*>> लडाख*

Q.6) भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनचे नवे सीएमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

*>> कॅप्टन बीके त्यागी*

Q.7) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ……… यांना नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीमधील त्यांच्या कथनासाठी एमी पुरस्कार मिळाला?

*>> बराक ओबामा*

Q.8) प्रथम होमिओपॅथी आंतरराष्ट्रीय आरोग्य शिखर परिषद कोठे आयोजित केली आहे?

*>> दुबई*

Q.9) Divorce and Democracy: A History of Personal Law in Post-Independence India’ हे पुस्तक कोणाचे आहे?

*>> सौम्या सक्सेना*

Q.10) बी. शेख अली यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते?

*>> इतिहासकार*

 *7 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯*

Q.1) भारत सरकारने राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून काय ठेवण्याची घोषणा केली आहे?

*>> कर्तव्य पथ*

Q.2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14500 शाळा अपग्रेड करण्यासाठी कोणत्या योजनेची घोषणा केली?

*>> PM-SHRI*

Q.3) भारतातील पहिले सुधारित जैव-गाव असलेले पहिले राज्य कोणते ठरले आहे?

*>> त्रिपुरा*

Q.4) NALSA चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

*>> डी.वाय चंद्रचूड*

Q.5) नुकतेच भारताच्या बाह्य कर्ज 2021-22 वरील स्थिती अहवालाची कितवी आवृत्ती प्रसिद्ध झाली?

*>> 28 वी*

Q.6) डच फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स 2022 कोणी जिंकला आहे?

*>> मॅक्स व्हर्स्टॅपेन*

Q.7) नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने (IPL) इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे?

*>> सुरेश रैना*

Q.8) कोणत्या भारतीय बुद्धीबळपटूने २२ वी दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे?

*>> अरविंद चिथंबरम*

Q.9) भारतीय लष्करप्रमुख मनोज पांडे यांना कोणत्या देशाने त्यांच्या लष्कराच्या जनरलची मानद पदवी प्रदान केली?

*>> नेपाळ*

Q.10) शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती प्रतिष्ठित शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले?

*>> ४५*

________________________________ 

 

*8 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯*

Q.1) कोणत्या भारतीय व्यक्तीची ब्रिटनच्या गृहमंत्री निवड करण्यात आली आहे?

*>> सुएला ब्रेव्हरमन*

Q.2) केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत व्यवस्थापित केलेल्या ई-प्रोसिक्युशन वापरात कोणते राज्य अव्वल आहे?

*>> उत्तर प्रदेश*

Q.3) मोहला-मानपूर-अंबाग चौकी हा छत्तीसगडचा कितवा नवीन जिल्हा बनला आहे?

*>> 29 वा*

Q.4) महानगर गॅस लिमिटेडने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

*>> महेश व्ही अय्यर*

Q.5) बेंगळुरू येथे ‘मंथन’ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?

*>> नितीन गडकरी*

Q.6) भारतातील पहिल्या कोणत्या कंपनीच्या इंट्रानासल कोविड लसीला DCGI मंजूरी मिळाली आहे?

*>> भारत बायोटेक*

Q.7) मलेशियन बुद्धिबळ स्पर्धेत अनिष्का बियाणीने कोणते पदक जिंकले?

*>> सुवर्ण*

Q.8) क्वाडची अधिकृत बैठक कोणता देश आयोजित करणार आहे?

*>> भारत*

Q.9) निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?

*>> 7 सप्टेंबर*

Q.10) दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा करण्यात येत असतो?

*>> 8 सप्टेंबर*

____________________________

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!