50 mark special test no. 309 September 24, 2022 by Tile 0 Created on September 24, 2022 By Tile स्पेशल 50 मार्क GK टेस्ट no. 309 Telegramपोलीस भरती मध्ये महत्त्वाचे प्रश्न या टेस्ट मध्ये दिलेले आहेत. सर्वांनी नक्की सोडवा.एकूण गुण 50Passing -35 1 / 50लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाबत खालील पर्यायांपैकी कोणती? दैनिक वंदे मातरम दैनिक पंजाबी समता वृत्तपत्र इंग्रजी मासिक पीपल 2 / 50भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 3 / 501906 च्या..........अधिवेशनात स्वराज्य हे कॉंग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नवरोजी यांनी अध्यक्षपदावरून घोषित केले. लाहोर कराची मुंबई कोलकत्ता 4 / 50खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतातूनच वेगळा करण्यात आला? 1935 1937 1942 1946 5 / 50श्री. गुरूगोविंद सिंघजी यांचा जन्म कोठे झाला? नांदेड अमृतसर पाटणा नानक साहिब 6 / 50इ.स.1898 मध्ये बनारस येथे ' हिंदू विद्यालयाची ' स्थापना कोणी केली? राजेंद्र प्रसाद ॲनी बेझंट लोर्ड कर्जन स्वामी विवेकानंद 7 / 50बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहे तसेच लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात. संयोगचिन्ह उदगारवाचक प्रश्नचिन्ह अवतरण चिन्ह 8 / 50' कौमुदी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वृतपत्र होडी चांदणे कुमारिका 9 / 50' मरणात खरोखर जग जगते '. अलंकारचा प्रकार ओळखा. दृष्टांत अलंकार उत्प्रेक्षा अलंकार विरोधाभास अलंकार सार अलंकार 10 / 50' बाजारहाट ' या शब्दात कोणता समास आहे. इतरेतर समाहार द्विगु अव्ययभाव 11 / 50खाली दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द कोणता? अडकित्ता पगार चावी चिंधी 12 / 50' जर पाऊस पडला तर शेतात सोने पिकेल.' आज्ञार्थी स्वार्थी विध्यर्थी संकेतार्थ 13 / 50मला एवढा डोंगर चढवतो. ' चढवतो ' क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद सयुक्त क्रियापद साधित क्रियापद 14 / 50'बोकड ' या शब्दाचे लिंक बदल कोणते? बोकडी बोकडीण शेळी मेंढी 15 / 50' माळ ' या शब्दाचे अनेकवचन करा. माळी माळांना माळा मोळला 16 / 50' कानाडोळा करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तिरके डोळे करून पाहणे. दुर्लक्ष करणे. अंत पाहणे. आगीत तेल टाकणे. 17 / 50' रामने पुस्तके वाचले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी भावे कर्मनी यापैकी नाही 18 / 50' अग अग म्हशी आणि...... ' म्हण पूर्ण करा. तुझे नाव काय मला दोरीने बांधशी मला कोठे काशी मला कोठे नेशी 19 / 50' मी सध्या एक पुस्तक लिहीत आहे.' काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकळ भविष्यकाळ रीती भूतकाळ भूतकाळ 20 / 50आदित्यचा पतंग उंच उडाला. ' आदित्यचा ' शब्दाची विभक्ती ओळखा. पंचमी षष्टी द्वितीया प्रथमा 21 / 50सौदर्य या शब्दाची जात ओळखा. गुनविशेषण भाववाचकनाम शब्दयोगी अव्यय सर्वनाम 22 / 50मनोरथ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. मन + अस्थ मन : + रथ मना +उरथ मन + आरथ 23 / 50' श , ष , स ' या वर्नांना काय म्हणतात. ध्वनी कठोर वर्ण उष्मे आनुनासिक 24 / 50मराठी भाषेत एकूण........वर्ण आहेत. 34 12 50 48 25 / 50देवनागरी लिपी कशी लिहितात? डावीकडून उजवीकडे लिहितात वर्तुळकार लिहितात. उजवीकडून डावीकडे लिहितात. वरून खाली लिहितात. 26 / 50आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीना...... म्हणतात. वर्ण अक्षर व्यंजने स्वरादी 27 / 50संख्या मालिकेतील प्रश्नाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. 7,15,31,63,? 126 125 128 127 28 / 50प्रो कबड्डी लीग ला केव्हा पासून सुरुवात झाली? 2012 2014 2016 A व B दोन्ही 29 / 50खाण तशी माती या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा . बाप तसा बेटा एकाच माळेत मणी यथा राजा तिथे प्रजा जशी देणावळ तशी खानावळ 30 / 5023 व 83 चा लसावि व मसावि किती ? 1909 1990 1910 2383 31 / 50नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय _______येथे आहे. कल्याण वाशी बेलापूर दादर 32 / 50खालील पैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल बॅ . महमद अली जिना यापैकी नाही 33 / 50महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते ? गोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक रवींद्र केळकर रवींद्रनाथ टागोर 34 / 50मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली ? 1858 1862 1865 1860 35 / 50भारतीय भात संशोधन संस्था ________ येथे आहे. हैदराबाद केरळ महाराष्ट्र मध्य प्रदेश 36 / 50एका वस्तूची छापील किंमत 1850 रू. आहे. दुकानदारने ती मनोजला 1702 रुपयास विकली ,तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली? 6% 8% 9% 12% 37 / 50..... या वायुस हसविणारा वायू असे म्हणतात. नायट्रस ऑक्साईड क्लो्रोफार्म अमोनिया मिथेन 38 / 50भूमिगत पाणी प्रदूषित करणारे........ हे अजैवीक प्रदूषण आहे. बॅक्टरिया शैवाल आर्सेनिक विषाणू 39 / 50फिनॉल हे....... संयुग आहे. हेटरोसायक्लिक यापैकी नाही ॲरोमॅटिक अलीफॅटिक 40 / 50' मीठ ' यासाठी रासायनिक नाव काय आहे. सिल्वर ब्रोमाईड सोडियम क्लोराईड कॅलशिम सल्फईड पोटॅशियम नायट्रेट 41 / 50कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो. कार्बन डायऑक्सईड मिथेन क्लोरोफ्लूरोकार्बन यापैकी नाही 42 / 50किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला. मेंडेल एडिसन हेन्री बेक्केरेल डार्विन 43 / 50CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायुसाठी वापरतात. मिथेन इथेन ब्युटेन प्रोपेन 44 / 50लिंबाच्या रासाठी...... ऍसिड असते. टार्टारिक लॅक्टिक सायट्रिक यापैकी नाही 45 / 50पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण........ ऑक्सिजनचे प्रमाण वाढणे. जंतुंना मारणे. गाळ काढणे. यापैकी नाही 46 / 50हिरा हा मानवास माहिती असलेला सर्वात जास्त...... पदार्थ आहे. मऊ चमकदार दुर्मिळ कठीण 47 / 50...... किरणांना वस्तुमान नसते. अल्फा बीटा गॅमा क्ष 48 / 50धरणात साठलेले पाणी हे...... ऊर्जेचे स्रोत आहे. गतिज आपरंपारिक स्थितिज सौर 49 / 50टार्टारिक ऍसिड कशात असते. द्राक्ष हरभरा केळी लिंबू 50 / 50ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत दुहेरी..... बंध तयार होतो. आयनिक सहसंयुज इलेक्ट्रोवेलेट यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz एकूण गुण – 50Passing – 35Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)