50 mark Special test no. 180

0

Special test number 180

मित्रांनो पोलीस भरती लवकरच निघण्याची शक्यता दाट आहे. कारण की ज्याची आपण वाट बघत होतो तो जीआर सुद्धा आलेला आहे. त्यामुळे आता भरती केव्हाही मिळू शकते तुमच्याकडे केवळ दोन ते तीन महिने आहेत.

 यामधून जितका अभ्यास करायचा आहे जितकं ग्राउंड करायचा आहे तितकं करून घ्या.

 सर्वांना पेपर साठी खूप खूप शुभेच्छा..

1 / 50

भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय तीस वर्षे असेल तर भावाचे वय किती?

2 / 50

सहलीस जाताना कराड जवळ उजाडले की प्रयोग ओळखा?

3 / 50

10 धार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे?

4 / 50

फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादविरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे?

5 / 50

पुणे जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे?

6 / 50

खालील पैकी कोणते अनु विद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही .

7 / 50

कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

8 / 50

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?

9 / 50

रस्त्याच्या कडेला वीज खांब आहेत दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती राहील?

10 / 50

महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?

11 / 50

शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना किती टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली?

12 / 50

छत्रपती शाहू महाराजांना ' राजर्षी ' ही उपाधी कोणी दिली?

13 / 50

छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते?

14 / 50

छत्रपती शाहू महाराज किती वर्ष कोल्हापूर संस्थानाचे राजे होते?

15 / 50

सन 1889 ते 1893 या चार वर्षाच्या कालखंडात छत्रपती शाहू महाराज आपले शिक्षण कोठे घेत होते?

16 / 50

छत्रपती शाहू महाराजांनी ' निपाणी ' येथे ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था कोणत्या वर्षी स्थापन केली?'

17 / 50

छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली?

18 / 50

शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कुठले शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले?

19 / 50

राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला?

20 / 50

राजश्री शाहू महाराज यांच्या जन्म कधी झाला?

21 / 50

खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे?

22 / 50

भारतातील कोणती पानबुडी अनुशक्तीचा वापर करू शकते?

23 / 50

खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही?

24 / 50

'फेसबुक' या वेबसाईट्स जनक कोण आहे?

25 / 50

आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते?

26 / 50

खालीलपैकी कोणता दिवस 'पोलीस स्मृती दिन' म्हणून भारतात पाळला जातो?

27 / 50

भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता?

28 / 50

खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे?

29 / 50

महाराष्ट्रात 'चित्रनगरी' हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आले?

30 / 50

कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते?

31 / 50

' राजवाडा' हा कोणता समास आहे?

32 / 50

' गायरान' या शब्दाचे लिंग कोणते?

33 / 50

ते खूप कठोर आहेत. या वाक्यातील सर्वनाम कोणते?

34 / 50

'रात्रभर पाऊस पडत होता.' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

35 / 50

करावे तसे.........?

36 / 50

मराठीत एकूण किती लिंग आहेत?

37 / 50

'गोधूम' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा.

38 / 50

' आकाश ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

39 / 50

' शुक्ल'या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा.

40 / 50

' विडा उचलणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

41 / 50

' दोनशे रुपयांना ही छत्री आहे ' विभक्ती ओळखा.

42 / 50

प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे.

43 / 50

बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.

44 / 50

' सुधासाठी कालच विमलने काळा परकर शिवला ' कर्ता ओळखा.

45 / 50

पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही.

46 / 50

रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा.

47 / 50

' निरंतर ' हा शब्द कोणत्या गटात मोडतो?

48 / 50

' गड आला पण सिंह गेला ' हे........ उपवाक्य आहे?

49 / 50

खालीलपैकी गुणविशेषणाचा शब्द कोणता?

50 / 50

" ज्याला कर नाही, त्याला डर कशाला ". ज्याला या सर्वनामाचा प्रकार सांगा.

Your score is

The average score is 0%

0%

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!