🎯 *5 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯*
Q.1) राष्ट्रीय शिक्षक दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो?
*>> 5 सप्टेंबर*
Q.2) कोणत्या भारतीय भाला फेक पटूने स्वित्झर्लंडमधील लॉसने येथील ऑलिम्पिक संग्रहालयाला आपली सुवर्णपदक विजेती भाला भेट दिली आहे?
*>> नीरज चोप्रा*
Q.3) बॅटरी कचरा व्यवस्थापन नियम 2022; कोणत्या मंत्रालयाने अधिसूचित केले आहे?
*>> केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल*
Q.4) कर्नाटकातील वन्यजीव प्रेमी आणि छायाचित्रकार गोपाल कृष्ण हेगडे आणि वनरक्षक परशुराम भजंत्री यांनी खेकड्याची कोणती नवीन प्रजाती शोधली?
*>> द्विवर्णा*
Q.5) IMF ने श्रीलंकेला त्याच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी किती बिलियनचे कर्ज मंजूर केले आहे?
*>> USD 2.9 बिलियन*
Q.6) संपुर्ण भारतात 5G नेटवर्क करण्यासाठी कोणत्या कंपनीने 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे?
*>> Reliance Industries*
Q.7) संसद टीव्ही चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
*>> रवी कपूर*
Q.8) मिखाईल गोर्बाचेव्ह यांना कोणत्या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता?
*>> 1990*
Q.9) ग्रामीण अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखले जाते?
*>> अभिजीत सेन*
Q.10) आशियाई अंडर – 18 पुरूष व्होलीबॉल चॅम्पयनशिपमध्ये कोणत्या संघाने सुवर्णपदक जिंकले?
*>> जपान*
____________________________