स्पेशल टेस्ट नंबर 335 | special test number 350

0
Created on By Tile

स्पेशल mix test - 335

"विचारांची गुणवत्ता चांगली असेल तर  मोठयात मोठी स्वप्न साकार होण्यास  वेळ लागत नाही . . . !"

मित्रांनो जर तुम्हाला रोज फ्री टेस्ट whatsapp वर हवे असतील तर 8668325923 या नंबर वर "HI" असा मॅसेज करा.... तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केल जाईल.

1 / 25

जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

2 / 25

केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत.

3 / 25

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

4 / 25

हरितसेना कशाशी संबंधित आहे ?

5 / 25

धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कधी केली?

6 / 25

मोरचूद ची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती ?

7 / 25

भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

8 / 25

कृष्णा व कोयना नद्यांचा संगम........ येथे आहे.

9 / 25

महाराष्ट्रात........जिल्ह्यात एकही तालुका नाही.

10 / 25

मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला .

11 / 25

बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण ?

12 / 25

आशिया खंडातील सर्वात मोठे पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती ?

13 / 25

हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे ?

14 / 25

फोंडा घाट हा............ या मार्ग साठी उपयुक्त आहे.

15 / 25

बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन प्रकल्प कोठे आहे ?

16 / 25

स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता ?

17 / 25

रौलेट एक्ट या काळ या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते ?

18 / 25

हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे ( भारत ) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली ?

19 / 25

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते ?

20 / 25

लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?

21 / 25

योग्य विधान निवडा. विधान 1) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान उपराष्ट्रपती भूषवतात. विधान 2) लोकसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.

22 / 25

हरित लवक कशाशी संबंधित आहे पर्यायातून निवडा .

23 / 25

मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून काढण्याचे श्रेय......शास्त्रज्ञास जाते.

24 / 25

......... पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते.

25 / 25

जिम कार्बेटचे जुने नाव काय होते ?

Your score is

The average score is 0%

0%

एकूण गुण – 25

Passing – 20

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!