🎯 31 जुलै स्पर्धात्मक चालू घडामोडी 🎯
Q.1) बांगलादेशमधील भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
>> प्रणय कुमार वर्मा
Q.2) सेमीकंडक्टर पॉलिसी 2022-27 लाँच करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे?
>> गुजरात
Q.3) गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT सिटी) येथे ‘इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज (IIBX) कोणाच्या हस्ते लाँच झाले आहे?
>> नरेंद्र मोदी
Q.4) महिला हक्क जागृतीसाठी ‘महतरी न्याय रथ’ कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे?
>> छत्तीसगड
Q.5) कोणत्या संस्थेने संगीतातील उत्कृष्ठेसाठी दिनेश शहारा जीवन गौरव पुरस्कार सुरु केला?
>> दिनेश शहारा फाऊंडेशन (DSF
Q.6) कॉमनवेल्थ गेम्स 2022: वेटलिफ्टर मीराबाई चानुने कोणते पदक जिंकले?
>> सुवर्ण
Q.7) कॉमनवेल्थ गेम्स 2022: वेटलिफ्टर संकेत सरगरने कोणते पदक जिंकले?
>> रौप्य
Q.8) कॉमनवेल्थ गेम्स 2022: वेटलिफ्टर गुरुराज पुजारीने कोणते पदक जिंकले?
>> कांस्य
Q.9) 300 वर्षांतील सर्वात मोठा गुलाबी हिरा “लुलो रोज” कोणत्या ठिकाणी सापडला आहे?
>> अंगोला (मध्य आफ्रिका)
Q.10) कोणत्या स्कूलने भारतातील नाविन्यपूर्ण आणि पहिला शिकवणारा रोबोट, ईगल रोबोट लॉन्च केला आहे?
>> इंडस इंटरनॅशनल स्कूल
Q.11) व्यक्तींच्या तस्करी विरुद्ध जागतिक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
>> 30 जुलै
Q.12) ‘जागतिक रेंजर दिन’ जागतिक स्तरावर केव्हा साजरा केला जातो?
>> 31 जुलै
👇👇 जॉईन टेलिग्राम चॅनेल 👇👇
https://t.me/missionpolice2021