31 जानेवारी चालू घडामोडी

🎯 31 जानेवारी चालू घडामोडी🎯

 

Q.1) 29 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य भारतात कोणता दिवस साजरा केला गेला?

✅ शहीद दिन

 

Q.2) झेक प्रजासत्ताकचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत?

✅ पेट्र पावेल

 

Q.3) NMDC ने आपले ब्रँड अँम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

✅ निखत जरीन

 

Q.4) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे पहिले मिशन, आदित्य-L1, कधीपर्यंत प्रक्षेपित केले जाईल?

✅ जून-जुलै

 

Q.5) दिल्ली NCC कार्यक्रमात विशेष ₹ 75 ची नाणी कोणाच्या हस्ते जारी करण्यात आली?

✅ नरेंद्र मोदी

 

6) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे?

✅ जर्मनी

 

7) भारतातील पहिला हरित ऊर्जा-आधारित सौर पॅनेल निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यात होणार आहे?

✅ उत्तराखंड

 

Q.8) जनस्थान पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे?

✅ आशा बगे

 

Q.9) जागतिक कुष्ठरोग दिन केव्हां साजरा केला जातो?

✅ 29 जानेवारी

 

Q.10) नुकतेच 28 जानेवारी या दिवशी स्वातंत्र्यसैनिक लाला लजपत राय यांची कितवी जयंती भारताने साजरी केली?

✅ 158 वी

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!