🎯 30 सप्टेंबर चालू घडामोडी 🎯
Q.1) भारताचे नवे ॲटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: आर वेंकटरामानी
Q.2) मादागास्करमध्ये भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: बंडारू विल्सनबाबू
Q.3) गृह मंत्रालयाने PFI (Popular Front of India) वर किती वर्षांसाठी बंदी घातली आहे? उत्तर: पाच वर्षे
Q.4) नुकतेच उषा मंगेशकर आणि पं हरिप्रसाद चौरसिया यांना कोणता पुरस्कार मिळाला? उत्तर: लता मंगेशकर पुरस्कार
Q.5) आयुष्मान उत्कृष्ठ पुरस्कार 2022 कोणत्या राज्याने जिंकला? उत्तर: उत्तर प्रदेश
Q.6) क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? उत्तर: सौदी अरेबिया
Q.7) स्टॅशफिनचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: विजय जासुजा
Q.8) आशिया-पॅसिफिकमधील अन्न संकट कमी करण्यासाठी ADB अब्ज मदत देणार आहे? उत्तर: $14 अब्ज
Q.9) बुंदेलखंडच्या पहिल्या व्याघ्र प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे, ते कोणत्या राज्यात आहे? उत्तर: उत्तर प्रदेश
Q.10) जागतिक हृदय दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर: 29 सप्टेंबर
👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.