30 October current affairs

🎯 *30 ऑक्टोबर; चालू घडामोडी* 🎯


Q.1) C20 चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *माता अमृतानंदमयी*

Q.2) सॅटर्न अवॉर्ड्स 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट बहुमान कोणत्या चित्रपटाने जिंकला?
✅ *RRR*

Q.3) गरुड VII हवाई सराव, कोणत्या दोन देशा दरम्यान संयुक्तपणे आयोजित करण्यात आला?
✅ *फ्रान्स आणि भारत*

Q.4) SIMBEX 2022 सागरी सराव भारत आणि कोणत्या देशा दरम्यान होत आहे?
✅ *सिंगापूर*

Q.5) भारत चीन सीमेजवळ कोणत्या देशासोबत मेगा ‘युद्ध अभ्यास’ लष्करी कवायत करणार आहे?
✅ *अमेरिका*

Q.6) राजस्थानच्या कोणत्या जिल्ह्यात विश्वास स्वरूपम नावाची 369 फूट उंचीची शिवमूर्ती तयार करण्यात आली आहे?
✅ *नाथद्वारा*

Q.7) दिल्ली युनिव्हर्सिटी: सेलिब्रेटिंग 100 ग्लोरियस इयर्स” नावाचे नवीन पुस्तक कोणी लिहिले आहे?
✅ *हरदीप सिंग पुरी*

Q.8) आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस केव्हा साजरा केला जातो?
✅ *29 ऑक्टोबर*

Q.9) निपॉन गोस्वामी यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोण होते?
✅ *ज्येष्ठ आसामी अभिनेते*

Q.10) “उमेश मिश्रा” कोणत्या राज्याचे DGP बनले आहे?
✅ *राजस्थान*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖=========

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!