🎯 30 जुलै स्पर्धात्मक चालू घडामोडी 🎯
Q.1) नुकतेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
>> डॉ. गो. बं. देगलूरकर
Q.2) ब्रिटनचे पंतप्रधान, बोरिस जॉन्सन यांनी कोणाला सर विन्स्टन चर्चिल लीडरशिप अवॉर्ड ने सन्मानित केले आहे?
>> युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की
Q.3) कोणत्या राज्याने मुख्यमंत्री नाश्ता योजना’ सुरू केली आहे?
>> तामिळनाडू
Q.4) कोणते राज्य सरकार “केरळ सावरी” ऑनलाइन कॅब सेवा सुरू करणार आहे?
>> केरळ सरकार
Q.5) आर्थिक वर्ष 21-22 मध्ये भारताला किती अब्ज इतका वार्षिक FDI प्राप्त झाला?
>> USD 84.8 अब्ज
Q.6) 22 व्या राष्ट्रकुल खेळांना कोठे सुरुवात झाली?
>> बर्मिंगहॅम, यूके
Q.7) अलीकडेच नौदलाला भारताची कोणती पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका मिळाली?
>> INS विक्रांत
Q.8) अलीकडेच कोणती दोन हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला देण्यात आली?
>> MH-60 रोमियो
Q.9) नुकतेच बलविंदर सफारी यांचे निधन झाले ते एक प्रसिद्ध…….होते?
>> पंजाबी गायक
Q.10) नुकतेच पद्मश्री पुरस्कार विजेते सुशोवन बॅनर्जी यांचे निधन झाले आहे ते एक प्रसिद्ध…….. होते?
>> ‘वन रुपी डॉक्टर
Q.11) आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
>> 29 जुलै
Q.12) जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
>> 28 जुलै
जॉईन टेलिग्राम चॅनेल
https://t.me/missionpolice2021