Imp ahet सर्वांनी लिहून ठेवा.
Q.1) कोणत्या राज्याने अप्सरा पेन्शन योजना सुरू केली आहे?
उत्तर: तेलंगणा
Q.2) 36 वें राष्ट्रीय खेलो मध्ये तलवारबाजीमध्ये भवानी देवीने कोणते पदक जिंकले?
उत्तर: सुवर्णपदक
Q.3) अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने “राज्य सतर्कता आयोग” बरखास्त करण्याचे विधेयक पारित केले आहे?
उत्तर: पंजाब
Q.4) इंडिया ओवरसिज बँकेचे मद आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: अजय श्रीवास्तव
Q.5) “आंबेडकर ए लाईफ” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: शशी थरूर
Q.6) भारताने कोणत्या ठिकाणी G-20 शेरपाच्या तिसऱ्या बैठकीमध्ये भाग घेतला आहे?
उत्तर: इंडोेनेशिया
Q.7) कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी दिली आहे?
उत्तर: कर्नाटक
Q.8) मध्य प्रदेशच्या प्रसिद्ध लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर: कुमार सानू, शैलेंद्रसिंह, आनंद मिलिंद
Q.9) “ऑपरेशन गरुड” कोणाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे?
उत्तर: SBI ( मादक पदार्थाच्या विरोधात)
Q.10) 2021 मध्ये विदेशी पर्यटकांची संख्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त होती?
उत्तर: महाराष्ट्र