3 जानेवारी चालू घडामोडी

🎯 *3 जानेवारी चालू घडामोडी* 🎯

Q.1) ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाचे आयोजन कोठे करण्यात यणार आहे?

✅ *मुंबई*

 

Q.2) इनासिओ लुला दा सिल्वा हे कित्व्यंदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत?

✅ *तिसऱ्यांदा*

 

Q.3) डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन 15 टक्क्यांनी वाढून किती रुपये झाले आहे?

✅ *1.49 लाख कोटी*

 

Q.4) खेलो इंडिया युथ गेम्स 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे?

✅ *हरियाणा*

 

Q.5) खेलो इंडिया युथ गेम्स 2022 चे भुवनेश्वर येथे 18 वर्षाखालील पुरुष पात्रता स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?

✅ *मध्य प्रदेश*

 

Q.6) कोनेरू हम्पीने जागतिक बुद्धिबळ ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?

✅ *रौप्यपदक*

 

Q.7) नुकतेच भारताचा 78वा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे?

✅ *कौस्तव चॅटर्जी*

 

Q.8) ढाका लिटररी फेस्टिव्हलची दहावी आवृत्ती केव्हां होणार आहे?

✅ *5-8 जानेवारी*

 

Q.9) इंडियन ओव्हरसीज बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून  

कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ *अजय कुमार श्रीवास्तव*

 

Q.10) एकूण संपत्तीतून $200 अब्ज गमावणारे पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत?

✅ *इलॉन मस्क*

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!