29 june current affairs for competitive exam

29 june current affairs


Q. 1) अलीकडेच CBDT चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅️- नितीन गुप्ता

 

Q. 2) भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा नवीनतम फिफा जागतिक क्रमवारीमध्ये सध्याचा कितवा क्रमांक आहे?

✅️ – १०४

 

Q. 3) G20 2024 कोणत्या देशात आयोजित होणार आहे?

✅️ • ब्राझील

 

Q. 4) G – ७ चे ४८ वे संमेलन कोठे आयोजित झाले आहे?

✅️ जर्मनी

 

Q. 5) कोणत्या अंतरीक्ष संस्थेने “ऑस्ट्रेलिया” मधून “मिनी हबल टेलिस्कोप” लौन्च केला आहे?

✅️ NASA

 

Q. 6 ) कोणत्या देशासोबत भारताने “राष्ट्रमंडळ राजनेतिक अकादमी कार्यक्रम” सुरु करण्याची घोषणा केली आहे?

✅️ बांगलादेश 

 

Q.7) कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठी “फ्लोटिंग सोलर योजना” सुरु झाली आहे?

✅️ केरळ

 

Q.8) कोणत्या राज्याने 17 वा ‘शाळा पर्वोत्सव सुरु केला आहे?

 ✅️ गुजरात

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!