28 सप्टेंबर चालू घडामोडी

🎯 28 सप्टेंबर चालू घडामोडी 🎯

 

Q.1) यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला?

उत्तर: आशा पारेख

 

Q.2) प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील किती व्यक्तींना जाहीर झाला? उत्तर: चार

 

Q.3) सिंधुदुर्ग मधील चीपी विमानतळाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? उत्तर: बॅ. नाथ पै

 

Q.4) चंडीगड विमानतळाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?

उत्तर: शहीद भगतसिंग

 

Q.5) मेक इन इंडिया कार्यक्रमाला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?

उत्तर: ८ वर्षे

 

Q.6) 36 व्या राष्ट्रीय खेलो इंडियाच्या टेबल टेनिस स्पर्धेत अंतिम सामन्यात कोणत्या संघाने सुवर्णपदक जिंकले? उत्तर: गुजरात

 

Q.7) नुकतेच कोणत्या राज्याने “मातृभूमी योजना” पोर्टल लॉन्च केले आहे? उत्तर: उत्तर प्रदेश

 

Q.8) ई लर्निंग प्लॅटफॉर्म “भारत विद्या” हे कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे? उत्तर: निर्मला सीतारामन

 

Q.9) 2023 मध्ये कोणता देश BRICS चे अध्यक्ष स्थान भूषवणार आहे? उत्तर: दक्षिण आफ्रिका

 

Q.10) जागतिक नद्या दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

उत्तर: 26 सप्टेंबर

 

👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!