🎯 *26 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯
Q.1) भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण ‘H1’मिशन कोणत्या वर्षी लॉन्च करण्याचे लक्ष आहे?
✅ *2024*
Q.2) शांतीरक्षक विरुद्ध गुन्ह्यासाठी उत्तरदायित्वाला प्रोत्साहन देण्यासाठी “मित्रांचा गट” कोणत्या देशाने सुरू केले आहे?
✅ *भारत*
Q.3) अलीकडेच कोणत्या राज्याने 19 शहरांमध्ये ‘ड्रिंक फ्रॉम टॅप’ 24×7
पाईपयुक्त पेयजल प्रकल्प सुरू केला आहे?
✅ *ओडिसा*
Q.4) कोणते राज्य सरकार बेकल इंटरनॅशनल बीच उत्सवाचे आयोजन करणार आहे?
✅ *केरळ*
Q.5) एअर इंडिया एक्सप्रेसचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *अलोके सिंग*
Q.6) राज्यसभेचे सभापती जगदीश धनकड यांनी वरच्या सभागृहाच्या उपाध्यक्षांच्या पॅनलमध्ये कोणत्या दोन व्यक्तींना नामानिर्देशित केले आहे?
✅ *पी टी उषा व विजय साई रेडी*
Q.7) भारतातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड ‘कल्याणी फेरेस्ट’ कोणी लॉन्च केला आहे?
✅ *ज्योतिरादित्य सिंधिया*
Q.8) जागतिक प्रगती निर्देशांक 2022 मध्ये कोणती राज्य/ केंद्रशासित प्रदेश अव्वल आले आहे?
✅ *पुदुच्चेरी*
Q.9) भारतात सुशासन दिवस अलीकडेच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?
✅ *25 डिसेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 महीती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.