🎯 25 जानेवारी चालू घडामोडी 🎯
Q.1) 27 ते 31 जानेवारी दरम्यान एससीओ चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
✅ मुंबई
Q.2) ब्राझील सरकारने कोणत्या ठिकाणी वैद्यकीय आणीबाणी घोषित केली?
✅ यानोमामी प्रदेश
Q.3) अमूलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ शामलभाई बी पटेल
Q.4) भारतीय हवाई दल भारताच्या ईशान्य भागात कोणता सराव करणार आहे?
✅ प्रलय
Q.5) भारतातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणुन कोणत्या पोलीस स्टेशनला गौरविण्यात आले?
✅ आस्का पोलीस स्टेशन (ओडिसा)
Q.6) इंडिया ओपन बॅडमिंटनचे विजेतेपद कोणी पटकावले?
✅ शटलर कुनलावुत विटिडसर्न
Q.7) SpaceX ने कॅलिफोर्नियामधून नुकतेच किती स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केले आहे?
✅ 51 उपग्रह
Q.8) जम्मू आणि काश्मीर सरकार कोणत्या कालावधीत त्यांचा पहिला SARAS फेअर 2023 आयोजित करणार आहे?
✅ 4 ते 14 फेब्रुवारी 2023
Q.9) आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन केव्हां साजरा केला जातो?
✅ 24 जानेवारी
Q.10) दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो ?
✅️ 24 जानेवारी
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️