23 October current affairs

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

 

Q.1) हुरुन इंडिया ने जाहिर केलेल्या यादीत देशात सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कोण आहे? उत्तरः शिव नाडर

 

Q.2) पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मिशन लाइफ मूव्हमेंट’ कोठे सुरू केली आहे? उत्तरः केवडिया

 

Q.3) FATF च्या ग्रे लिस्टमधून कोणत्या देशाला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणी वगळण्यात आले आहे? उत्तर: पाकिस्तान

 

Q.4) पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कोठे होणार आहेत? उत्तर: मध्य प्रदेश Q.5) नुकतेच कोणत्या देशाने अण्वस्त्र सक्षम अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? उत्तर: भारत

 

Q.6) इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चे सर्वात वजनदार रॉकेट LVM3 ब्रिटीश स्टार्ट-अप One Web चे किती उपग्रह प्रक्षेपित कटेल? उत्तर: 36 उपग्रह “ent Affairs

 

Q.7) PMAY-U पुरस्कार 2021 मध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च सन्मान मिळवला? उत्तर: उत्तर were Marathi

 

Q.8) कोणत्या बँकेला CII चे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार मिळाले आहे? उत्तर: कर्नाटक बँक

 

Q.9) नुकतेच भारत आणि अमेरिकेच्या सैन्याने तीन दिवसीय संयुक्त मानवतावादी सहाय्यता सराव कोठे संपन्न केला? उत्तर: विशाखापट्टणम

 

Q.10) आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जागरुकता दिवस केव्हा साजरा केला जातो? उत्तर: 22 ऑक्टोबर

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!