👇 टास्क 23 मे 2022 monday
👇👇 ग्राउंड 👇👇
- 5 km long running 24 मिनिट time.
- किंवा 40 मिनिट slow running या मुलांचं वजन जास्त आहे त्यांनी हे करा.
- 200 skipping
- 2मिनिट plank
👇👇 अभ्यास 👇👇
- मराठी मध्ये क्रियापद हा topic पूर्ण करा.
- गणितं नफा तोटा आज संपवा.
- Gk. समाज सुधारक संपवा.
👇👇 प्रश्नपत्रिका 👇👇
- जळगाव जिल्हा पोलीस शिपाई ची प्रश्नपत्रिका सोडवा त्याची लिंक खाली दिली आहे.
👇👇 download link 👇👇
जळगाव जिल्हा पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा