23 मे पोलीस भरती चालू घडामोडी

23 मे चालू घडामोडी


1) अलीकडेच हाँगकाँगचे नवे मुख्य कार्यकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 ✅️  – जॉन ली

 स्पष्टीकरण

हाँगकाँग हा चीनचा विशेष प्रशासकीय प्रदेश आहे. •ली हे हाँगकाँगच्या विद्यमान मुख्य कार्यकारी कॅरी लॅम

यांच्याकडून पदभार स्वीकारतील. – चीनचे ली केकियांग यांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.


2) दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो?

✅️ – 22 मे

 स्पष्टीकरण

2022 ची थीम

– Building a shared future for all life (सर्व जीवनासाठी सामायिक भविष्य तयार करणे.)


3) विपिन सांघी हे कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच मुख्य न्यायाधीश बनले आहे?

✅️ – उत्तराखंड
 स्पष्टीकरण

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी – राज्यपाल : गुरमीत सिंग – राजधानी देहरादून


 पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावर 100% पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. नोट्सची लिंक खाली दिली आहे त्याला क्लिक करून डाऊनलोड करा.

पंडित शिवकुमार शर्मा नोट्स डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.


4) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समिटमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करेल?

✅️ – पियुष गोयल

स्पष्टीकरण

WEF समिट 2022 ची 52 वी बैठक

– 23 ते 25 दरम्यान होणार आहे

• स्थान: दावोस स्विझर्लंड


5) माउंट एव्हरेस्टवर जगातील सर्वात उंच हवामान टेशन कोणी स्थापित केले?

✅️• नॅशनल जॉग्रफिक सोसायटी

 

 स्पष्टीकरण

– शास्त्रज्ञ बेकर पेरी यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.

– वाशिंग्टन. डी. सी युनायटेड स्टेट येथे मुख्यालय असलेली नॅशनल जिओग्राफिक सोसायटी ही जगातील सर्वात मोठ्या ना-नफा वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्था पैकी एक आहे.


6) राजस्थान मध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत?

✅️ – ०४

 स्पष्टीकरण

नुकतेच नवीन झालेले रामगड विषधारी अभयारण्य
राजस्थानची स्थापना: ३ मार्च १९४९
मुख्यमंत्री अशोक गेहलोत
– राज्यपाल कलराज मिश्रा

7) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘लोक मिलनी योजना सुरू केली ?
✅️ उत्तर – पंजाब

8) खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने कॉटन कौन्सिल ऑफ इंडियाच्या स्थापनेची घोषणा केली?

उत्तर -✅️ सुरेश भाई कोटक


Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!