22 सप्टेंबर चालू घडामोडी

🎯 22 सप्टेंबर चालू घडामोडी 🎯

 

Q.1) प्रतिष्ठित “प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार” कोणाला मिळाला आहे?

उत्तर: आलिया भट्ट

 

Q.2) नुकतेच कॉमेडियन “राजू श्रीवास्तव” यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे?

उत्तर: 58 व्या

 

Q.3) नुकतेच भारताने परस्पर हिताच्या क्षेत्रात संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशाशी सामंजस्य करार केला आहे?

उत्तर: इजिप्त

 

Q.4) 2022-23 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलनात किती टक्क्यांची वाढ झाली आहे?

उत्तर: 30%

 

Q.5) कोणता गुजराती चित्रपट हा ऑस्कर 2023 साठी भारताचा अधिकृत प्रवेश ठरला आहे?

उत्तर: ‘छेलो शो’

 

Q.6) एशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट (AIBD) चे भारताचे अध्यक्षपद आणखी किती वर्षासाठी वाढवण्यात आले आहे?

उत्तर: एक

 

Q.7) सर्वोच्च फ्रेंच नागरी सन्मान “शेवेलियर डी ला लिजियन डी’ऑनर” या सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आले?

उत्तर: स्वाती पिरामल

 

Q.8) भारत आणि कोणत्या देशादरम्यान JIMEX सागरी सराव 2022 ची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात संपन्न झाली?

उत्तर: जपान

 

Q.9) कोणत्या राज्य सरकारने शाळांमध्ये “नो बॅग डे” लागू करण्याची घोषणा केली आहे?

उत्तर: बिहार

 

Q.10) जागतिक शांतता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर: 21 सप्टेंबर

 

__________________________

 

👉 माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!