Q.1) नुकतेच वन्यजीव मंडळाने दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाला नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली, ते कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: मध्य प्रदेश
Q.2) पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात ‘मिशन स्कूल्स ऑफ एक्सलन्स’ सुरू केले?
उत्तर: गुजरात
Q.3) लिझ ट्रस यांनी नुकतेच पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे, त्या कोणत्या देशाचा पंतप्रधान होत्या?
उत्तर: युके
Q.4) इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे सीएमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: प्रदीप खरोला
Q.5) आदित्य-एल1 मिशनचे प्रमुख वैज्ञानिक म्हणून कोणाला नियुक्त केले आहे?
उत्तर: डॉ शंकरसुब्रमण्यम
Q.6) भारत सरसरकारने नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली?
उत्तर: संजय मल्होत्रा
Q.7) ग्लोबल युथ क्लायमेट समिट कोठे सुरू होत आहे?
उत्तर: बांगलादेश
Q.8) पेन्शन निर्देशांकात भारत 44 राष्ट्रांमध्ये कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर: 41 व्या
Q.9) 2023 FIFA महिला विश्वचषकासाठी शुभंकर म्हणून कशाचे अनावरण करण्यात आले?
उत्तर: ताझुनी
भारतात दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर: 20 ऑक्टोबर