21 सप्टेंबर चालू घडामोडी

🎯 21 सप्टेंबर चालू घडामोडी 🎯

Q

.1) अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: डाॅ.सुवर्णा खरात

 

Q.2) कोणत्या राज्याने पुनीत राजकुमार यांचा जन्मदिवस प्रेरणा दिवस म्हणुन साजरा करण्याचे घोषीत केले आहे?

उत्तर: कर्नाटक

 

Q.3) प्रिकॉशनरी डोसचे 100 टक्के कव्हरेज प्राप्त करणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे?

उत्तर: अंदमान आणि निकोबार

 

Q.4) अलीकडेच भारतातील पहिल्या लिथियम-आयन सेल कारखान्याचे उद्घाटन कोठे झाले?

उत्तर: आंध्र प्रदेश

 

Q.5) चर्चेत असलेले “टायफून नानमाडोल” हे कोणत्या देशामध्ये आलेले सर्वात मोठे वादळ आहे?

उत्तर: जपान

 

Q.6) चीनला मागे टाकत कोणता देश श्रीलंकेचा सर्वात मोठा द्विपक्षीय ऋणदाता म्हणून उदयास आला आहे?

उत्तर: भारत

 

Q.7) उझबेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे रोटेशनल अध्यक्षपद कोणत्या देशाकडे सुपूर्द करण्यात आले आहे?

उत्तर: भारत

 

Q.8) बेंगळुरू एफसीने कोणाच्या नेतृत्वाखालील पहिले ड्युरंड चषक जिंकले?

उत्तर: सुनील छेत्री

 

Q.9) अंडर 19 महिला T 20 विश्वकप 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे?

उत्तर: दक्षिण आफ्रिका

 

Q.10) कूनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात स्थित आहे?

उत्तर: मध्य प्रदेश

 

_________________________________

 

👉 माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!